У нас вы можете посмотреть бесплатно ट्विस्ट वगैरे काही नाही... सगळं ठरल्याप्रमाणे होतंय, नगरचं पुढच्या 25 वर्षांचं राजकारण सेट होतंय... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अहिल्यानगर महानगरपालिकेची दोरी कुणाच्या हाती राहिल, हे सोमवारी स्पष्ट झालं. राष्ट्रवादीला महापौर व भाजपला उपमहापौरपदाची खुर्ची मिळाली. जसं चित्र रंगवलं जात होतं, तसा धक्का वगैरे बसला नाही. खरंतर, आमचं सगळं ठरलंय, हे माजी खा. सुजय विखे पाटील पूर्वीपासून सांगत होतं, पण मीडियाला त्यावर विश्वास नव्हता. त्यांना काहीतरी मसाला लागतच होता. त्यामुळं धक्कातंत्र, चुरस, नाराजी, शिवसेना शिंदे गटाशी भाजपची युती, वगैरे-वगैरे बातम्या येतच राहिल्या. येतच राहिले म्हणण्यापेक्षा, त्या परफेक्ट पेरल्या गेल्या... अर्थात सामान्य नगरकरांची त्यामुळं उत्सुकता वाढली. पण नाही, अहिल्यानगर लाईव्ह 24 नं जसं विश्लेषण केलं होतं, अगदी तसंच घडलं. माजीमंत्री स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या व आ. संग्राम जगताप यांच्या मेहूणी असलेल्या ज्योती गाडे यांना अहिल्यानगर मनपाच्या पहिल्या महापौर होण्याची संधी मिळाली. तर भाजपकडूनही अपेक्षेप्रमाणे वारे, वाकळे, जाधव या विखेंच्या तीन शिलेदारांपैकी, धनंजय जाधवांना उपमहापौरपद मिळालं. सव्वा-सव्वा वर्षांचा फाँर्म्यूला पाहता, नगरकरांना पुढच्या पाच वर्षात चार महापौर व चार उपमहापौर पहायला मिळतील. अर्थात, हे आत्ता तर ठरलंय, पण भविष्यात ते होईल का, हे येणारा काळच सांगेल. असो... आजचा विषय आहे, निवड आणि विखेंचा चाणाक्षपणा... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #