• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

मकरसंक्रातीला भोग चढवा अशा खमंग भाजीने । भोगीची भाजी । Bhogichi भाजी । sankrantichi bhaji скачать в хорошем качестве

मकरसंक्रातीला भोग चढवा अशा खमंग भाजीने । भोगीची भाजी । Bhogichi भाजी । sankrantichi bhaji 7 лет назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
मकरसंक्रातीला भोग चढवा अशा खमंग भाजीने । भोगीची भाजी । Bhogichi भाजी । sankrantichi bhaji
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: मकरसंक्रातीला भोग चढवा अशा खमंग भाजीने । भोगीची भाजी । Bhogichi भाजी । sankrantichi bhaji в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно मकरसंक्रातीला भोग चढवा अशा खमंग भाजीने । भोगीची भाजी । Bhogichi भाजी । sankrantichi bhaji или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон मकरसंक्रातीला भोग चढवा अशा खमंग भाजीने । भोगीची भाजी । Bhogichi भाजी । sankrantichi bhaji в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



मकरसंक्रातीला भोग चढवा अशा खमंग भाजीने । भोगीची भाजी । Bhogichi भाजी । sankrantichi bhaji

How To Make Bhogichi Bhaji | Makarsankrat Special | मकरसंक्रांत विशेष भोगीची भाजी | How To Prepare Bhogichi Bhaji | Easy & Simple Recipe By Gharcha Swaad Roz Buzz app download link 👉🏽 https://tinyurl.com/RozBuzz OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli   साहित्य - १ कप वाल पापडीचे दाणे, १½ कप घेवड्याच्या शेंगा दाण्यासहीत, १ कप ओले तूर दाणे, ३" ७/८ शेवग्याच्या शेंगा, १ कप ओला वाटाणा, १ कप बारीक चिरलेल्या चवळीच्या शेंगा, १ कप ओले शेंगदाणे किंवा उकडलेले, १ कप ओले हरभरा चणे, १ कप गाजर, २ लहान वांगी काप केलेली, १ कप भाजलेले सुके खोबरे, ४ tblsp भाजलेले सफेद पॉलिश तीळ, १½ tblsp साधे सफेद तीळ, २" आले, ४ हिरव्या मिरच्या, ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, मूठभर कोथिंबीर आणि २ tblsp कोथिंबीर बारीक चिरलेली, ½ tblps जीरे, ½ tsp हिंग, ९/१० कडीपत्त्याची पाने, २ कांदे पातळ उभे काप केलेले, २½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, १ tsp घरगुती गरम मसाला, १" गुळाचा खडा, ८ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ. कृती - सर्व भाज्या धुवून घ्याव्यात. मिक्सरमध्ये भाजलेले सुके खोबरे, भाजलेले सफेद पॉलिश तीळ , ४ हिरव्या मिरच्या, आले आणि मूठभर कोथिंबीर घालून त्यात थोडे पाणी टाकावे आणि बारीक वाटण तयार करून घ्यावे. आता एका पातेल्यात तेल गरम करून त्यात तीळ फोडणीला घालावे. तीळ तडतडले कि त्यात जीरे, हिंग, काडिपत्ते, बारीक चिरलेली मिरची, कांदा आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व साहित्य २ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावे. कांदा मऊ झाला कि त्यात हळद आणि घरगुती लाल मसाला आणि गरम मसाला घालून सर्व मसाले फोडणीत चांगले परतून घ्यावे. आता यात तयार केलेले वाटण घालावे आणि चांगले ३/४ मिनिटे परतून घ्यावे. परतून झाल्यावर आपल्या सर्व भाज्या एक एक करून घालाव्यात आणि मसाल्यात चांगल्या एकजीव करून घ्याव्यात. आता यात एक ग्लास साधे पाणी घालावे आणि पुन्हा सर्व भाज्या एकत्र करून एकजीव करून घ्याव्यात. आता वर झाकण ठेवून ८ मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी. ८ मिनिटानंतर भाजी परतून घ्यावी आणि यात चवीनुसार मीठ, गूळ आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ७ मिनिटे पुन्हावर झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफ काढा. ७ मिनिटानंतर भाज्या तपासून घ्या. शिजल्या असतील तर हलकी परतून गॅस बंद करावा किंवा नसेल शिजल्या तर २/३ मिनिटे वाढीव वाफ काढा. गरमागरम भोगीच्या भाजीवर चिरलेली कोथिंबीर आणि भाजलेले तीळ घालून गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत वाढावी. धन्यवाद ! #makarsankrantspecialrecipe #bhogichibhaji #MixVegetableSabzi If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad   Follow Us On Facebook 👉   / gharcha.swaad   For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

Comments
  • १ किलो चिकन तंदूर | घरच्या घरी कढईमध्ये तंदुरी चिकन आतपर्यंत शिजण्यासाठी ४टिप्स ChickenTandur Recipe 4 дня назад
    १ किलो चिकन तंदूर | घरच्या घरी कढईमध्ये तंदुरी चिकन आतपर्यंत शिजण्यासाठी ४टिप्स ChickenTandur Recipe
    Опубликовано: 4 дня назад
  • पूर्णपणे जुन्या पद्धतीने केलेली अस्सल गावरान चवीची भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी  Bhogichi bhaji 6 лет назад
    पूर्णपणे जुन्या पद्धतीने केलेली अस्सल गावरान चवीची भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी Bhogichi bhaji
    Опубликовано: 6 лет назад
  • साबूदाना बड़ा घर पे बनाने का ऐसा आसान तरीका पहले कभी नही देखा होगा | Crispy Sabudana Vada Recipe 21 час назад
    साबूदाना बड़ा घर पे बनाने का ऐसा आसान तरीका पहले कभी नही देखा होगा | Crispy Sabudana Vada Recipe
    Опубликовано: 21 час назад
  • आज आपल्या घरी हळदी कुंकू 🥰 कोकणातील हळदी कुंकू ❤️ #marathi #family #kokan 3 часа назад
    आज आपल्या घरी हळदी कुंकू 🥰 कोकणातील हळदी कुंकू ❤️ #marathi #family #kokan
    Опубликовано: 3 часа назад
  • Движется собачий холод.  Для чего раздувают случай с Адамом Кадыровым.  Производство без людей 19 часов назад
    Движется собачий холод. Для чего раздувают случай с Адамом Кадыровым. Производство без людей
    Опубликовано: 19 часов назад
  • भोगीची भाजी | Bhogichi Bhaji | Sankrant Recipe | Bhogi Ki Sabji Kaise Banaye How To Meke Bhogi Sabji 8 дней назад
    भोगीची भाजी | Bhogichi Bhaji | Sankrant Recipe | Bhogi Ki Sabji Kaise Banaye How To Meke Bhogi Sabji
    Опубликовано: 8 дней назад
  • घरगुती पद्धतीने चमचमीत Olya Kajuchi Bhaji। भाजीपूर्वी ओले काजू कसे साफ करायचे ? संपूर्ण टिप्स 4 года назад
    घरगुती पद्धतीने चमचमीत Olya Kajuchi Bhaji। भाजीपूर्वी ओले काजू कसे साफ करायचे ? संपूर्ण टिप्स
    Опубликовано: 4 года назад
  • БЕХТЕРЕВА ДОКАЗАЛА ЭТОТ 7-МИНУТНЫЙ РИТУАЛ ВКЛЮЧАЕТ МОЗГ И НЕ ДАЁТ ЕМУ СТАРЕТЬ ПОСЛЕ 60! 6 дней назад
    БЕХТЕРЕВА ДОКАЗАЛА ЭТОТ 7-МИНУТНЫЙ РИТУАЛ ВКЛЮЧАЕТ МОЗГ И НЕ ДАЁТ ЕМУ СТАРЕТЬ ПОСЛЕ 60!
    Опубликовано: 6 дней назад
  • आईच्या हातची गावरान चंदन बटवा सुकी आणि गरगटी भाजी | Chandan Batwa Bhaji | Gargati Bhaji | Madhura 3 года назад
    आईच्या हातची गावरान चंदन बटवा सुकी आणि गरगटी भाजी | Chandan Batwa Bhaji | Gargati Bhaji | Madhura
    Опубликовано: 3 года назад
  • पारंपारिक पद्धतीने खास टिप्स सह  बनवा चुलीवरच  भोगीचं ताट | कोरट घालून केलेली मिक्स भोगीची भाजी   / 4 года назад
    पारंपारिक पद्धतीने खास टिप्स सह बनवा चुलीवरच भोगीचं ताट | कोरट घालून केलेली मिक्स भोगीची भाजी /
    Опубликовано: 4 года назад
  • कुरकुरीत मटार कटलेट्स | हळदीकुंकू, छोट्या पार्टीसाठी व्हेज कटलेट, न तळता मटारवडे MatarCutlets Recipe Трансляция закончилась 2 дня назад
    कुरकुरीत मटार कटलेट्स | हळदीकुंकू, छोट्या पार्टीसाठी व्हेज कटलेट, न तळता मटारवडे MatarCutlets Recipe
    Опубликовано: Трансляция закончилась 2 дня назад
  • एकदा माझ्या पद्धतीने करून बघा ५मिनिटांत अंड्याचा नाष्टा, मसाला अंडाब्रेड Egg Omlette BreakfastRecipe 4 дня назад
    एकदा माझ्या पद्धतीने करून बघा ५मिनिटांत अंड्याचा नाष्टा, मसाला अंडाब्रेड Egg Omlette BreakfastRecipe
    Опубликовано: 4 дня назад
  • रानातून दमून आलेल्या आमच्यासाठी बाणाईने बनवले खास हुलग्याचे शेंगोळे | Hulagyache Shengole Recipe 4 дня назад
    रानातून दमून आलेल्या आमच्यासाठी बाणाईने बनवले खास हुलग्याचे शेंगोळे | Hulagyache Shengole Recipe
    Опубликовано: 4 дня назад
  • संक्रांतीच्या सणाला भल्या पहाटे उठून बनवली पारंपारीक पुरणपोळी व येळवण्याची आमटी | Puranpoli Recipe 5 дней назад
    संक्रांतीच्या सणाला भल्या पहाटे उठून बनवली पारंपारीक पुरणपोळी व येळवण्याची आमटी | Puranpoli Recipe
    Опубликовано: 5 дней назад
  • चमचमीत, सातारा स्पेशल भोगीची भाजी | Bhogichi bhaji recipe | Bhogichi sukki bhaji by Vanjari Sisters 4 года назад
    चमचमीत, सातारा स्पेशल भोगीची भाजी | Bhogichi bhaji recipe | Bhogichi sukki bhaji by Vanjari Sisters
    Опубликовано: 4 года назад
  • पारंपरिक पद्धतीने बनवा भोगीची भाजी/bhogichi mix bhaj/संक्रांत स्पेशल रेसिपी @smitaoakvlogs 3 года назад
    पारंपरिक पद्धतीने बनवा भोगीची भाजी/bhogichi mix bhaj/संक्रांत स्पेशल रेसिपी @smitaoakvlogs
    Опубликовано: 3 года назад
  • या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत झटपट चाकवताचा गरगट्टा भाजी Maharashtrian chakwat bhaji recipe 3 года назад
    या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत झटपट चाकवताचा गरगट्टा भाजी Maharashtrian chakwat bhaji recipe
    Опубликовано: 3 года назад
  • भोगीच्या सणाला केली जाणारी पारंपारीक तिळाची भाकरी व भोगीची भाजी | खेंगट | Bhogichi Bhaji Recipe 7 дней назад
    भोगीच्या सणाला केली जाणारी पारंपारीक तिळाची भाकरी व भोगीची भाजी | खेंगट | Bhogichi Bhaji Recipe
    Опубликовано: 7 дней назад
  • आजीच्या गावरान पद्धतीने भोगीची भाजी व बाजरीची तीळ भाकरी | bhogichi bhaji | bhogichi mix bhaji . 2 года назад
    आजीच्या गावरान पद्धतीने भोगीची भाजी व बाजरीची तीळ भाकरी | bhogichi bhaji | bhogichi mix bhaji .
    Опубликовано: 2 года назад
  • 3 महिने टिकणारे खुसखुशीत तीळाचे लाडू | 100% कडक न होणारे 1 किलो तीळ लाडू 5 टिप्स Tilache Ladu Recipe 2 года назад
    3 महिने टिकणारे खुसखुशीत तीळाचे लाडू | 100% कडक न होणारे 1 किलो तीळ लाडू 5 टिप्स Tilache Ladu Recipe
    Опубликовано: 2 года назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5