У нас вы можете посмотреть бесплатно सोमवार विशेष पहाटेची स्वामींची मधुर भक्तिगीते l Swami Samarth Morning Songs или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सोमवार विशेष पहाटेची स्वामींची मधुर भक्तिगीते l Swami Samarth Morning Songs #swami #swamisamarth 00:00 निशंक हो निर्भय हो मना रे 03:50 श्री स्वामी समर्थ मंत्र 10:53 परीक्षा नको पाहू स्वामी 14:45 श्री स्वामी समर्थ स्तवन 18:35 स्वामी समर्था माझी आई 25:48 स्वामी अष्टोत्तरशत नामावली 37:25 श्री स्वामी समर्थ आरती 42:00 जय जय स्वामी समर्थ Lyrics: श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई, तुझ्याविना आम्हा कोणी नाही तुझ्याविना आम्हा कोणी नाही तुझीचं कृपा भरुनी राही स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा करूया जयजयकार तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार स्वामी समर्थांचा करूया जयजयकार तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार रूप लोचनी भरुनी राही रूप लोचनी भरुनी राही तुझीचं कृपा भरुनी राही स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अजानबाहू रुपामधुनी ब्रम्ह सारे भेटते हो अजानबाहू रुपामधुनी ब्रम्ह सारे भेटते हो केशर गंध कांती मधुनी तेज जागते हो केशर गंध कांती मधुनी तेज जागते हो तेज दाटले तुझिया पायी तेज दाटले तुझिया पायी तुझीचं कृपा भरुनी राही स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई, पामर भक्त आम्ही कशी करू सेवा शांती सुखाचा स्वामी मार्ग आम्हा दावा पामर भक्त आम्ही कशी करू सेवा शांती सुखाचा स्वामी मार्ग आम्हा दावा दीप आमचा समर्थ होई दीप आमचा समर्थ होई तुझीचं कृपा भरुनी राही स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ✨ भजनाचा भावार्थ : “स्वामी समर्था माझी आई” हे भजन भक्ताच्या संपूर्ण शरणागतीचे प्रतीक आहे. स्वामीच माता, पिता, रक्षणकर्ता आणि मार्गदर्शक आहेत — त्यांच्या कृपेने जीवनात शांती, समाधान आणि प्रकाश प्राप्त होतो. 🙏 भक्तांसाठी विशेष: ✔️ ध्यान व जपासाठी योग्य ✔️ घरातील भक्तीमय वातावरणासाठी ✔️ स्वामी समर्थ भक्तांसाठी अमूल्य संग्रह ✔️ मराठी भक्ती संगीत प्रेमींना खास #paramusic #paramusicbhaktibhajan #पाराम्युझिकभक्तीभजन #स्वामीसमर्थ #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीभक्ती #अक्कलकोटस्वामी #स्वामीमहाराज #SwamiSamarth #JaiJaiSwamiSamarth #SwamiBhakti #SwamiMaharaj #marathi