У нас вы можете посмотреть бесплатно 🍉🍉 कलिंगड व्यवस्थापण भाग -9 (64 ते 68 दिवस) नियोजन.. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🍉🍉कलींगड पिकाचे 64 ते 68 दिवसाचे नियोजन..खत , फवारणी नियोजन.. प्लॉट ची रोप लागण 26 ऑक्टोबर 2020 ला केली आहे... सर्व विडिओ कलींगड संपूर्ण नियोजन प्ले लिस्ट👇 • कलींगड/टरबूज संपूर्ण व्यवस्थापण 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉 64-68 दिवसाचे नियोजन खत नियोजन 64 दिवस पोटॅशियम शोनाइट। 10 किलो+बोरॉन 500 ग्राम एकरी फवारणी ओकीओ 10 1 ग्राम 15 लिटर लिटर पाण्यात 66 दिवस पोटॅशियम शोनाइट 6 किलो 68 दिवस एकरी 00.00.50 6 किलो पाणी बंद करा.... पिंटू कदम – ९८६७७८१००२ – वाशी मार्केट किरण पोखरकर – ९०९६८३१८६५, शिवमोहन सच्चन – ९९६७६५०७३६. नगर विभाग प्रकाश भुजबळ – ७०३८४२४४४४. नारायणगाव विभाग महेंद्र गडगे – ८३२९८४०९२४ . आळेफाटा विभाग गट्टू शेठ – ९२८४८४७६०४. कराड गुंजाळ शेठ – ९७६३६९१३९९. पुणे सुहास पाटील – ९७३०७९३५०७. कराड . अमोल शेठ काळे – ८१०८९८८९८८ जयंत शेठ – ७८७५६८०९०७. गुलटेकडी , मार्केट यार्ड पुणे . अजय यादव – ९९२०४२१२९४ , वाशी मार्केट . सचिन फुलसुंदर – ९६६५०२३४४३ , कोतूळ , संगमनेर . नाशिक . चंद्रकांत घाटकर – ९९२१४२२५८४. गणेगाव . नगर . संदिप थोरात - 9284847604 कराड . श्रीकांत गवळी 9970358955. इस्लामपूर नागेश गवळी 9890656645 इस्लामपूर . निरजंन सोनवणे 9730712366 इस्लामपूर . सौरव माने 7057888715 सातारा मित्रहो वरील व्यापारी हे कलिंगड़ खरबूज इत्यादि फळे खरेदी करतात टीप -गरजेनुसार ,परिस्थिती व वातावरनातील बदला नुसार शेड्युल मध्ये बदल करा... कीड व रोगाच्या प्रादुर्भाव वरून फवारणी घेऊ शकता.. गरज वाटल्यास वाढती फवारणी घ्या.. कीड व रोग कुठला आहे त्यावरून औषधाची निवड करा... पुढील नियोजन साठी कनेक्ट राहा... #कलींगड_पीक_व्यवस्थापण 🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल... माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇 👨🏻⚕️🌱शेतीचा डॉक्टर अचूक निदान. योग्य सल्ला 🤷♂️युट्युब चैनल प्रमाणे आपले फेसबुक पेज, टेलिग्राम ग्रुप व इंस्टाग्राम पेज ही तयार झाले आहे.. 💁🏼♂️सर्वांची लिंक खालील प्रमाणे👇 1)यु ट्युब चैनल लिंक👇 / शेतीचाडॉक्टर 2)फेसबुक पेज लिंक👇 https://www.facebook.com/groups/27959... 3)टेलिग्राम ग्रुप लिंक👇 https://t.me/joinchat/QAzqRRnxIZKuPQa... 4)इंस्टाग्राम वर फॉलो करा..👇 I'm on Instagram as @shetichadoctor11. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/con... 👆सर्व ठिकाणी नक्की भेट द्या शेतीविषयक माहिती मोफत मिळवा... 🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 https://t.me/joinchat/QAzqRRnxIZKuPQa... किंवा 🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 शेतीचा डॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा... किंवा 📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. #शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 / शेतीचाडॉक्टर चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा.. काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता.... 👨🏻⚕️शेतीविषयक सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल..