У нас вы можете посмотреть бесплатно Rahuri Election: राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध? राहुरीत सत्ता कोणाची? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध? अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा राहुरी विधानसभा मतदारसंघ सध्या पोटनिवडणुकीमुळे चर्चेत आला आहे. माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर आता त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांची वर्णी लागणार का? आणि ही निवडणूक खरोखरच 'बिनविरोध' होणार की प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने मोठा संघर्ष पाहायला मिळणार? या व्हिडिओमध्ये आपण राहुरीच्या राजकारणातील ३ प्रमुख कुटुंबांचे (कर्डिले, तनपुरे आणि विखे) वर्चस्व आणि बदलत्या समीकरणांचा सखोल आढावा घेतला आहे. #RahuriPotonivadnuk #AkshayKardile #PrajaktTanpure #ShivajiraoKardile #RahuriPolitics #AhmednagarNews