У нас вы можете посмотреть бесплатно प्रचितगडाचा कायापालट, पहिल्यांदाच साजरी शिवजयंती! एक अविस्मरणीय अनुभव 🚩 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रचितगडाचा कायापालट, पहिल्यांदाच साजरी शिवजयंती! एक अविस्मरणीय अनुभव 🚩 #Shivjayanti #Prachitgad प्रचितगडाच्या इतिहासात पहिल्यांदाच साजरी झालेली शिवजयंती! 🚩❤️ मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि संगमेश्वरच्या सौंदर्यात भर टाकणारा 'प्रचितगड' आज एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला आहे. कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि संवर्धन मोहिमेच्या कष्टानंतर, आपण सर्व मावळ्यांनी मिळून गडावर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल: गडावरील मंदिर परिसराची स्वच्छता आणि झालेला कायापालट. ✨ शिवजयंतीनिमित्त केलेली सजावट आणि पालखी सोहळा. 🚩 दुर्गप्रेमींचा उत्साह आणि प्रचितगडावरील तो अविस्मरणीय अनुभव. प्रचितगड संवर्धन मोहिमेचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला आपला इतिहास आणि हे प्रयत्न आवडले असतील, तर व्हिडिओला Like आणि Share करायला विसरू नका! 🙏 व्हिडिओ आवडल्यास Subscribe नक्की करा! ❤️ #Shivjayanti #Prachitgad #ShivajiMaharaj #PrachitgadFort #Konkan #Sangameshwar #SahyadriTrek #MaharashtraForts #GadKille #शिवजयंती #प्रचितगड #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Prachitgad, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 14 February 2026 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash Related Searches:- Kokan Village Vlog Konkan / Kokan Vlog Village Vlog Video Village Life Vlog Rural Village Life in India Kokan Village Life Kokankar Avinash Village Nature in Village konkan vlog marathi konkan vlogs and recipes kokan video vlogs kokankar avinash latest video kokankar avinash new video kokankar avinash old video Winter Season in Konkan Kokankar Avinash Winter Vlogs Kokankar Avinash Winter Season Videos Konkan Winter Vlogs Winter Season Vlogs Winter Season in Konkan Winter Days in Konkan Shivjayanti Prachitgad Shivjayanti 2026 Prachitgad Fort Shivaji Maharaj Prachitgad Sangameshwar प्रचितगड शिवजयंती शिवजन्मोत्सव सह्याद्री महाराष्ट्र गडकिल्ले. Prachitgad Trek Prachitgad Fort Guide Konkan Tourism Sangameshwar Ratnagiri Sahyadri Treks Forts of Maharashtra Adventure Travels Prachitgad Sanvardhan Fort Restoration History of Prachitgad Maratha History Heritage Conservation दुर्ग संवर्धन गडकिल्ले स्वच्छता मोहीम __________________________________________________________________________________ Check my Vlog / Shoot Accessories :- Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8 Action Cameras : GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg Suggestions :- Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1 Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg __________________________________________________________________________________ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com __________________________________________________________________________________ For Jobs Openings Update Join Today PAN INDIA Openings : / 515495824268798 __________________________________________________________________________________ Our Others Channel : Recipe Channel : / @recipeskatta Entertainment Katta : / @entertainmentkatta Join this channel to get access to perks: / @kokankaravinash Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... Facebook : / kokankaravinash Instagram : / kokankaravinash Youtube : / kokankaravinash