У нас вы можете посмотреть бесплатно सावधान! होळीच्या दिवशीच चंद्रग्रहण; गर्भवती महिलांनी 'ही' काळजी नक्की घ्या! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार भाविकांनो, उद्या ३ मार्च २०२६ रोजी वर्षातील पहिले खग्रास (पूर्ण) चंद्रग्रहण लागत आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचे वेध आणि सुतक पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: ग्रहणाची नेमकी वेळ (स्पर्श आणि मोक्ष) सुतक काळ कधी पाळावा? गर्भवती महिलांसाठी विशेष नियम. ग्रहणाचा राशींवर होणारा परिणाम. ग्रहण काळानंतर करायचे प्रभावी उपाय आणि दान. महत्त्वाच्या वेळा: ग्रहण प्रारंभ: दुपारी ३:२० ग्रहण समाप्त: सायंकाळी ६:४७ सुतक काळ: सकाळी ६:२० पासून माहिती आवडल्यास व्हिडिओला Like करा आणि आपल्या मित्र-परिवारासह Share करायला विसरू नका! श्री स्वामी समर्थ! #ChandraGrahan2026 #LunarEclipse2026 #MarathiSpiritual #चंद्रग्रहण२०२६ #ShreeSwamiSamarth #AstrologyMarathi #Holi2026 #VastuTips #MarathiNews #GrahanRules