У нас вы можете посмотреть бесплатно Vaat Kiti Pahu Re Gana | Pankaj Katale | Prafulla Pawar | OFFICIAL VIDEO SONG или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
PRAFULL PRAKASH PAWAR - PRESENT STARRING :- NAYAN PATIL , SUMIT PAWAR , SIDDHI PATIL SINGER - PANKAJ DADA KATALE CHOREOGRAPHER - RINKU VARE, NAYAN PATIL VIDEO CREDIT:- PRAFULL PAWAR ( SAISHA PHOTOGRAPHY ), SWAPNIL KALEKAR ( OVI PHOTOGRAPHY ) EDIT CC & DI - PRAFULL EDITZ MAKEUP ARTIST - AMRUTA PATIL POSTER & THUMBNAIL - PRAFULL EDITZ / @prafull_pawar_official SPECIAL THANKS :- DEVENDRA PATIL ( Mothe Bhingar ) , DHIRAJ DURGE ( Shedung ) 🎷Music Credits - 💡संकल्पना - राजेश पड्याळ 🎤गीत/गायक - पंकज काताळे 🥁संगीत - विशाल सुतार 🎹प्रोग्रामिंग - प्रणव काताळे 🎧स्टुडिओ - साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ दापोली. 🎥Video Credits - 📽️व्हिडिओ - प्रथमेश देवरुखकर, स्वराज भोसले 🎞️एडिटिंग - यश खातू 🎭थंबनेल - अविनाश मांजरेकर ♟️विशेष आभार - निखिल गमरे आस लागे तुझी देवा, सरता श्रावण सरी, आस लागे तुझी देवा, सरता श्रावण सरी, आस लागे तुझी देवा, सरता श्रावण सरी... वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी... वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी... हे गणा.... आतुरली धरती आज सारी..... श्रावण आला माघारी.. यावे,, घेऊनीया उंदरावरती स्वारी.... हे गणा.... आतुरली धरती आज सारी..... इवलेसे पाऊल तुझे लागो माझ्या अंगणी, तुझ्या स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी... तुझ्या स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी... तुझ्या स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी... साज मोदकांचे सजले, रूप तुझे चंदनी, नाम मुखी हात माझे जुळले हे चरणी... नाम मुखी हात माझे जुळले हे चरणी... नाम मुखी हात माझे जुळले हे चरणी... रूप तुझे लोचनात, भाव तुझा माझ्या अंतरी... रूप तुझे लोचनात, भाव तुझा माझ्या अंतरी... वाट किती पाहु रे गणा,वाट किती पाहु रे गणा, वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी... वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...... वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...... वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...... नातं तुझं माझं आहे बाप लेकरापरी, संकटे कितीही येवो तू माझा कैवारी... संकटे कितीही येवो तू माझा कैवारी... संकटे कितीही येवो तू माझा कैवारी... कमी नाही कसली बाप्पा तुझ्या चरणावरी, माया तुझी सदा राहो स्वरपंकजावरी, माया तुझी सदा राहो स्वरपंकजावरी, माया तुझी सदा राहो स्वरपंकजावरी, राजेश विनवी कधी येणार देवा आमच्या तु घरी... राजेश विनवी कधी येणार देवा आमच्या तु घरी... वाट किती पाहु रे गणा,वाट किती पाहु रे गणा, वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी... वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...... वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...... वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...... हे गणा.... आतुरली धरती आज सारी..... #shaktituragan#shaktitura#pankajkatale#konkan#newganpatisong#ganpatisong#newshaktiturasong#Shravansukhachyadharannisparshilemana#Nachatyereganagaurichyanandana#heganaaturlidhartiaajsari#hegana#rajeshpadyal#keyboardplayerpankajkatale#vaatkitipahuregana#dhavatyelavkari#gan#kokan#bappa