У нас вы можете посмотреть бесплатно बऱ्याच दिवसानंतर मुंबईकडे - गाव ते नालासोपारा प्रवास | Village to Mumbai Travel | Kokankar Avinash или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बऱ्याच दिवसानंतर मुंबईकडे - गाव ते नालासोपारा प्रवास | Village to Mumbai Travel | Kokankar Avinash महाशिवरात्री च्या वेळेस गावी आलो होतो. घराच्या कामाला गती दिल्यावर आता होळी नंतर घरचे काम स्लॅब पर्यंत येऊन थांबल आहे. होळी चे शिंपणे अजून बाकी आहे त्यामुळे कामगार सुट्टीवर आहेत. गेले एक महिनाभर मी गावी होतो त्यामुळे ऑफिस मध्ये पण कामे अडकली आहेत. आज संध्याकाळी ८ च्या आसपासची ट्रॅव्हल होती. आपल्या साखरपा अर्नाळा गाडीची बुकिंग मिळाली नाही म्हणून प्रायव्हेट गाडीने चाललो. गावातली सर्व मित्रमंडळी आज मला सोडायला संगमेश्वर मध्ये आले होते. संगमेश्वर मध्ये आज खूप ट्रॅफिक असल्या कारणाने गाडी उशिराच आली त्यामुळे नालासोपारा मध्ये पोचायला पण उशीरच झाला. फ्रेश होऊन लगेचच ऑफिसला निघालो. #travelvlog #travelling #VillageToMumbai Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 17 March 2025 नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash __________________________________________________________________________________ Check my Vlog / Shoot Accessories :- Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8 Action Cameras : GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc Suggestions :- Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1 Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg __________________________________________________________________________________ Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368 व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : [email protected] __________________________________________________________________________________ For New Jobs Update Join Today. Facebook Group - Join now for Jobs Update. / fasttrackjobsofficial Whatsapp Channel - Join Now for Jobs Update https://whatsapp.com/channel/0029VagI... __________________________________________________________________________________ Our Others Channel : Recipe Channel : / @recipeskatta Entertainment Katta : / @entertainmentkatta WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5w... Join this channel to get access to perks: / @kokankaravinash Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... Facebook : / kokankaravinash Instagram : / kokankaravinash Youtube : / kokankaravinash #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger