У нас вы можете посмотреть бесплатно Is Investing in Gold a Smart Move? Gold Rate Silver Drop | Gold Price Today Share Market или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सोने घ्यावं की नाही? गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय? | पाहुणे: योगेश लोखंडे (Wealth Coach) +91 95616 73707 https://aiminvestments.in/ https://yogeshlokhande.com/ Concept by - Akruti Solutions या पॉडकास्टमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उलगडणार आहोत – "सोने ही गुंतवणुकीसाठी योग्य निवड आहे का?" आज आपल्यासोबत आहेत योगेश लोखंडे, प्रसिद्ध Wealth Coach, जे आपल्याला सांगणार आहेत: सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक फायदेशीर ठरेल का? सोनं ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, पण नेहमीच का? दीर्घकालीन vs अल्पकालीन गुंतवणुकीसाठी सोनं कितपत योग्य? रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कधी आणि कशी करावी? शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड्स मधील गुंतवणुकीचे फायदे आणि धोके सुरुवातीपासून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी योग्य दिशा आणि गुंतवणुकीचे स्मार्ट पर्याय कोणते? जर तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन मजबूत करायचं ठरवलं असेल, तर हा पॉडकास्ट तुम्ही मिस करू शकत नाही! वीडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा! #गुंतवणूक #GoldInvestment #ShareMarket #MutualFunds #RealEstate #WealthCoach #YogeshLokhande #MarathiPodcast #PersonalFinance #MoneyTalks