У нас вы можете посмотреть бесплатно मुंबई मनपात भाजपच्या विजयासाठी सहकार आघाडीचा सिंहाचा वाटा असेल! -भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुंबई (युवराज डामरे)- “ज्याप्रमाणे मुंबईकरांसाठी मुंबई महानगरपालिका महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे मुंबई भाजपासाठी मुंबई सहकार आघाडी महत्त्वाची आहे! भाजपा मुंबई सहकार आघाडीशी मुंबईकरांची नाळ जोडलेली असून मुंबईत सहकार आघाडीचे नेटवर्क प्रचंड मोठी आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या विजयासाठी सहकार आघाडीचा सिंहाचा वाटा असेल!" असे प्रतिपादन भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केले. ते दादरच्या वसंत स्मृतीमध्ये संपन्न झालेल्या भाजपा मुंबई सहकार आघाडीच्या ‘मुंबईतील सहकार' या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. यावेळी विधानपरिषद भाजपा गटनेते प्रविण दरेकर, गृहनिर्माण संस्था मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई भाजपा सहकार आघाडीचे अध्यक्ष सुनिल बांबुळकर, महामंत्री सुधाकर कदम, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष जिजाबा पवार, सहकार बोर्डाचे अध्यक्ष अनिल गजरे, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कन्झुमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, बेरोजगार सेवा फेडरेशनचे अध्यक्ष बाळासाहेब घाडगे आणि मुंबईतील अनेक सहकारी संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. #news #marathinews #bjp #mumbai #sahakaraaghadi #dadar Subscribe to Star Vrutta channel: / @starvrutta Star Vrutta च्या YouTube Channel ला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा! / @starvrutta Fortnightly Star Vrutta has stood by its belief of being a forum and voice of democracy in India. Subscribe to our channel for all the latest Marathi News. #MarathiNews #MaharashtraNews #StarVrutta Connect with us: WhatsApp: https://chat.whatsapp.com/5cC1sBDOOId6Z7b8... Facebook: https://www.facebook.com/starvrutta108/ Twitter: https://twitter.com/SVrutta Website: https://starvrutta.com/ Telegram: https://t.me/starvrutta18 Download Star Vrutta App for Android: https://play.google.com/store/apps/details...