У нас вы можете посмотреть бесплатно Jaybhim (जयभीम) | Bhimgeet | Mallesh Putage | Feat. Rahuldada Shinde | Bhimjayanti Special или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सादर आहे भिमजयंती स्पेशल गीत " जयभीम ". गाणं जास्तीत जास्त शेअर करून यावर आपण तितकाच प्रेम कराल हि अपेक्षा. Song Credits, Singer: Rahuldada Shinde Rap: Mallesh Putage Lyrics/Music: Mallesh Putage Music Arrangement: Samad Bhai Pathan Recording Assistant: Sandeep Rokade Mix and Master: Shubham Ranjane Video: Rushikesh Shende (IFilmer Media Works Pvt Ltd.) Lyrics झुकून कोटी कोटी, वंदन ज्याला करती गाजते ज्यांचे नाव, घटनेच्या पानावरती बहुजनांचा तो राजा .....जयभीम ! भीम म्हणजे ज्ञानाचा आगर बोधिसत्व, समतेचा जागर भीम म्हणजे मायेचा सागर कोटी बहुजनांचा आदर भीमाची हि लेकरं, स्वाभिमानी पाखरं माणसंही नव्हती काल, आज भोगत्याती सुख रं भीमज्ञानाची बघा कमाल .....जयभीम ! "Rap" जातीच्या वणव्यात जळत होतो धर्माच्या घाणीत लोळत होतो कुत्री हि शुद्ध आणि गाढव हि शुद्ध माणूस नासका मी दलित होतो शूद्र मी वर्णाने , शूद्र मी जातीने शूद्र मी राहण्याचे, शूद्र मी खाण्याने शूद्र मी बोलण्याने, शूद्र मी चालण्याने शूद्र मी जन्माने , शूद्र मी मरण्याने गळ्यात माझ्या या मातीच मडकं आयुष्य होत ना सडलेलं डबकं प्रत्येक ठिकाणी जातीची चेष्टा उचलत होतो मी मानवी विष्टा When I look at him, my mood goes swing He bring us back, in Justice ring That's why Bhimrao Ambedkar He is the real King .... "Rap ends" अस्पृश्याची काळोख रात रातीला त्या नव्हती पहाट त्या काळोखात पेटविली ज्योत, माँ रमाईची होती रं साथ शिक्षणाची आग, भीमाईचा तो वाघ समाज झोपलेला, त्यानं केलं हो जाग संविधानाचा तो शिल्पकार, .....जयभीम ! गीतकार- मल्लेश पुटगे #drambedkar #kadubaikharat #anandshindesong #jaybhim #adarshshinde #milindshinde #drambedkerstatus #rahulsathe #sajanvishal #bhimgeet #gulabisadi #sanjurathod #marathisong #kadubaikharat