У нас вы можете посмотреть бесплатно kelva Beach इतका स्वच्छ आणि सुंदर बीच तुम्ही बघितला नसेल तर लगेच ब्यागा भरा . или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
केळवा बीच सगळ्यात स्वस्त आणि मस्त.... पहाटे टिटवाळा वरून आम्ही पाच अकराची डोंबिवलीला जाण्यासाठी ट्रेन पकडली. डोंबिवलीला आम्ही पाच सदतीस ला पोहोचलो. तिथून आम्हाला मेमो ट्रेन होती बोईसर ५.४९ मी केळवे रोड जाण्यासाठी टिटवाळा टू kelve रोड प्रवास भाडं होतं फक्त 35 रुपये per person. केळवे रोडला आम्ही ७.४३ मिनिटाला पोचलो. रेल्वे स्टेशन पासून बीच पर्यंत जाण्यासाठी टमटम उभे असतात शेअरिंग ते फक्त ३० रुपये पर पर्सेंट चार्ज करतात. केळवे रोडला बीचच्या अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर The sea view. हॉटेल आम्ही थांबलो. कपल साठी 2500 रुपये एका रूमचे. जर तुम्ही एकत्र राहणार असाल तर पर पर्सन हजार रुपये. त्यामध्ये एक वेळचा नाष्टा दोन वेळेस जेवण मोफत असतं तिथे पूर्णतः रूम नोन एसी आहेत .चेक इन आणि चेक आउट दहा ते दहा असा असतो किंवा सात ते सात असा असतो पाणीपुरी तीस रुपये पर प्लेट. घोडा गाडी तीस रुपये पर पर्सन पन्नास रुपये पर पर्सन कॅमल राइडिंग सायकल रायडिंग पन्नास रुपये पर पर्सन कालाखट्टा वीस रुपये पर पर्सन वडापाव वीस रुपये पर पर्सन भेळ वीस रुपये पर पर्सन केकसाठी चारशे रुपये वेगळे आहेत ते हॉटेलच्या खर्चात इन्क्लुड नाहीयेत कॉम्प्लिमेंटरी स्वीट्स हॉटेल मालकाकडून. परतीच्या प्रवासात बीच पासून केळवे रोड स्टेशन पर्यंत येण्यासाठी 30 रुपये पर पर्सन टमटमचे त्यानंतर तिकीट 35 रुपये टिटवाळा केळवे रोड + विरार + दादर+ टिटवाळा Hotel name the sea view 2 minute walking from beach owner name and number mention below:-8208079587. Vishal. #nimika #travelvlog #blog #trendingvideo #party #beachparty #beachlife #beach#kelvabeach . please subscribe my channel guys 🙏