У нас вы можете посмотреть бесплатно Maratha आणि OBC समाजाला आरक्षण द्यायच असेल तर Cast Census करावा लागेल का ? उपाय काय आहे ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #castcensus #manojjarange आपल्या इथे महाराष्ट्रात, शेजारच्या कर्नाटकात, उत्तरेत बिहारमध्ये, ईशान्येला मणिपूरमध्ये सगळीकडे एका मुद्द्याने राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालेले आहे आणि तो मुद्दा आहे आरक्षण. जरांगे हाके यांचे आरक्षण या मुद्द्यावर आंदोलन सुरु असताना उदयनराजे यांच्या एका स्टेटमेंट ने जातनिहाय जनगणना हा मुद्दा परत चर्चेत आणला आहे. 'सध्या जातीजातीत तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती जातीत दुफळी माजत आहे. तेव्हा एकदाची जातनिहाय जनगणना करून ज्यांचा त्यांना वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाकावे, अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे. याच वेळेस तिकडे बिहारमध्ये दुर्बल घटकांच्या आरक्षणात ५० टक्क्यांवरून ६५ टक्के वाढ करण्याचा बिहार सरकारचा निर्णय बिहार उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला. आज आपण सविस्तर मध्ये माहिती घेऊया कि जातनिहाय जनगणना हाच आरक्षणाचा मार्ग आहे का? यातील अडचणी काय आहेत त्यावर सुद्धा प्रकाश टाकूया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/