У нас вы можете посмотреть бесплатно 🔴 Dhananjay Munde News || धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात ! मोठा खुलासा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🔴6 मार्चला राजकीय भूकंप ? धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात ! मोठा खुलासा महाराष्ट्राच्या राजकारणात 6 मार्च ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. धनंजय मुंडे यांच्या आमदारकी रद्द करण्याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. याचिका कर्त्या करुणा शर्मा मुंडे यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये घोटाळ्याचा आरोप करत थेट चॅलेंज दिलं आहे. 6 मार्चपासून पुराव्यांची मांडणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरण, कायदेशीर प्रक्रिया, संभाव्य राजकीय परिणाम आणि पुढील घडामोडी यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नोंदवा. #धनंजय_मुंडे #धनंजयमुंडे #dhananjaymunde #walmikkarad #marathinews #maharashtrapolitics #beedpolitics #beed #beednews #dhananjaymundenews #mundesaheb #karunamunde #devendrafadnavis #ncp #ncpolitics #bjp #eknathshinde #rajthackeray #maharashtrapolitics #tv9marathilive #abpमाझा #beednewslive #marathipoliticsnews #newsupdate #santoshdeshmukh #beedlatestnews #dhananjaymundelive