У нас вы можете посмотреть бесплатно सराला बेटावर गंगागिरी महाराजांची 116वी पुण्यतिथी... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सराला बेटावर सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : योगिराज सदगुरू गंगागिरी महाराज यांच्या 116 व्या पुण्यतिथीनिमित्ताने सराला बेटावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात ज्ञानेश्वरी पारायण, भजन दररोज सायंकाळी किर्तन व आरोग्य शिबिर, शेतिविशयी माहिती केंद्र आदी कार्यक्रम असुन शनिवारी ता.5 रोजी सकाळी दहा वाजता मंहत रामगिरी महाराज याच्याशुभहस्ते साईबाबा शताब्दी धर्मशाळेचा भुमिपुजन होउन महाराष्ट्राचे रोजगार हमी व पर्यटन मंञी जयकुमार रावल व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागड़े याच्याहस्ते सराला बेटावरील नविन प्रसादालय व गोदावरी नदीवर स्वतंत्र घाटाच्या कामाचे उदघाटंन होणार आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजता मंहत रामगिरी महाराज याच्या काल्याच्या किर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे तरी या सप्ताहास पंचक्रोशीतील भाविकानीं मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सदगुरू गंगागिरी महाराज भक्त मंड़ळातर्फे करण्यात आले आहे सराला बेट : बिदांस प्रतिनिधी सागर देवकर