У нас вы можете посмотреть бесплатно मी कॉस्मेटिकच दुकान चालवायचे दुकान खुप छान सुरु होतं | Marathi katha или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मी कॉस्मेटिकच दुकान चालवायचे दुकान खुप छान सुरु होतं | Marathi katha Marathi katha marathi story telling marathi interesting story marathi emotional story मराठी कथा मराठी बोधकथा मराठी प्रेरणादायी कथा marathi stories marathi moral stories marathi story प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रत्येक पदराला तलम आणि तरल असे अनेक सूक्ष्म पापुद्रे आहेत. प्रत्येक पापुद्रा अलवार, नाजूक. प्रत्येक पापुद्रा वेगळा तरीही एकसंघ. प्रेम आणि लैंगिकता, शारीर प्रेम ते अशारीर प्रेम, प्रेम आणि नैतिकता, प्रेम आणि व्यक्तिस्वातंत्र्य असे अनेक पैलू आहेत.. याकडे तटस्थपणे पाहता येईल, अशी अलौकिक दृष्टी हवी आणि सामाजिक भानही. हे सामाजिक भान आपणच जाणायला आणि जपायला हवे. प्रेम म्हटले, की स्त्री-पुरुषांमधील 'ते विशिष्ट प्रेम' असाच सगळ्यांचा समज असतो. मुले अगदी लहान असताना, त्यांच्यासाठी असणाऱ्या गोष्टींच्या पुस्तकांमध्ये किंवा चित्रपटात एखाद्या राजाला राणीला जिंकायचे असते, कोण्या राजकुमाराला एखाद्या राजकुमारीशी लग्न करायचे असते किंवा आजकाल जग वाचविणाऱ्या सुपर हिरोंना एखादी खास अशी मैत्रीण असतेच. मग मुलांनी प्रेमाचा त्यांच्या दृष्टीने सहजसोपा असा अर्थ करून घेतला, तर ते साहजिकच आहे. धार्मिक ग्रंथ, थोर तत्वज्ञ, आध्यात्मिक गुरू, योगी, मानववंशशास्त्रज्ञ ते मनोवैज्ञानिक यांनी प्रेम या भावनेविषयी बरेच काही सांगून आणि लिहून ठेवले आहे. ते सर्वसामान्यांच्या पचनी पडतेच असे नाही. कथा-कादंबरी, चित्रपट यांच्यावर सदासर्वदा दाखवतात, तेच खरे प्रेम ही संकल्पना सर्वसामान्यांच्या डोक्यात ठाण मांडून बसलेली दिसते. जे दाखवतात ते पाहणे किंवा जे आवडते तेच दाखवणे, असे चक्र सुरू आहे आपल्या समाजामध्ये. या सर्वाचा मुलांच्या मन:स्थितीवर खूप खोलवर परिणाम होत असतो. #मराठीstories #मराठीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories #hearttouchingstory #marathistories #marathimoralstories #marathistory #marathikatha