У нас вы можете посмотреть бесплатно श्री वरदान वाघजाई || नाट्य नमन मंडळ माभळे जाधव वाडी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
|| श्री वरदान वाघजाई नाट्य नमन मंडळ माभळे जाधव वाडी || कोकणातील पारंपरिक नमन संस्कृती जपणारे श्री वरदान नाट्य नमन मंडळ, माभळे जाधववाडी यांचा सुंदर सादरीकरण. या व्हिडिओमध्ये शाहीर सुशांत दराडे यांच्या आवाजात सादर केलेले “इंद्राच्या दरबारी रंभा नृत्य” पाहायला मिळेल. पारंपरिक नमन, नृत्य आणि कोकणी लोकसंस्कृतीची झलक या कार्यक्रमातून अनुभवायला मिळते. कोकणातील शिमगा उत्सव, नमन परंपरा आणि गावागावातील कलाकारांची कला जपण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Channel Subscribe नक्की करा. धन्यवाद 🙏 #नमन #KokanNaman #RambhaNrutya #KokanCulture #ShimgaUtsav #KokanTradition #MarathiCulture #SushantDarade