У нас вы можете посмотреть бесплатно Devendra Fadnavis LIVE : CMचं बीडमधून भाषण, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हजर | Pashudhan Expo или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Devendra Fadnavis LIVE : मुख्यमंत्र्यांचं बीडमधून भाषण, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हजर | Pashudhan Expo #DevendraFadnavis #DhananjayMunde #PankajaMunde #BeedNews मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परळीतील महा पशुधन एक्सपोला आज सीएम फडणवीस भेट देणार आहेत.बीडच्या परळी येथे महाराष्ट्र सरकारच्या वतीने महापशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे... काल या उपक्रमाचे उद्घाटन राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार धनंजय मुंडे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती उद्घाटन झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी एकाच गाडीतून प्रदर्शनाची पाहणी केली.आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महा पशुधन एक्सपोला भेट देत आहेत.