У нас вы можете посмотреть бесплатно “जिवात जीव असेपर्यंत हे काम चालू ठेवेन” आप्पासाहेब धर्माधिकारींनी व्यक्त केला निर्धार !!! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हा माझ्या आयुष्यातल्या भाग्याचा क्षण आहे. कुठलाही पुरस्कार मोठाच असतो. हा कार्याचा गौरव आहे. नानासाहेबांनी जे कष्ट केले. श्री सदस्यांनी जे कष्ट केले, करतायेत, त्यांना याचं श्रेय जातं. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देणं, एका घरात दुसऱ्यांदा देणं हे पहिल्यांदाच होतंय. हे महान कौतुक आहे असे कृतज्ञतापूर्ण उद्गार अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा मनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाखो अनुयायांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: / @malhartv Follow us On: Facebook: / malhartv Twitter: / malharnews Website: http://www.ramprahar.com/ Download App: https://play.google.com/store/apps/de...