У нас вы можете посмотреть бесплатно माहूरगड I रेणुका माता मंदिर I श्री दत्तात्रेय शिखर I अनुसूया माता मंदिर I Mahurgad I или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी काल श्री क्षेत्र कारंजा लाड येथे श्री नृसिहसरस्वती ह्यांचे दर्शन घेऊन आज मी पुढे निघालो आहे ते श्री क्षेत्र माहूरगड येते जाण्यासाठी. मंडळी श्री क्षेत्र कारंजा लाड ते श्री क्षेत्र माहूरगड ह्या दरम्यानचे अंतर हे ११५ किलोमीटर आहे आणि ह्या साठी आपल्याला साधारण अडीच तास लागतात मी कारंजा लाड-दरव्हा-जवळा-अर्णी मार्गे माहूरगड मधे दाखल झालो आणि इथे आज मी मुक्काम करणार होती ते माऊली गेस्ट हाऊस मधे ,इथे येऊन अवरून मी निघालो ते श्री क्षेत्र माहूरगडावर माहूर शहरापासून साधारण ६ किलोमीटर अंतरावर माहूर गड असून सर्वप्रथम आपल्याला माता रेणुकादेवी चे दर्शन घेता येते आणि त्यानंतर ह्याच मंदीच्या मागील बाजूस आपल्याला श्री परशुराम ह्यांचे पण खूप सुंदर असे मंदिर बघायला मिळते ह्या दोन्हींचे दर्शन घेऊन आपण पुढे जातो तेव्हा वाटेत आहे श्री दत्तात्रय शिखर जिथे श्री दत्तात्र्यांचे निवास आहे आणि रोज रात्री श्री दत्तात्रेय येते निरद्रस्थ होण्यासाठी येतात आजही ह्या मंदिरात आपल्याला श्री दत्तात्रेयांची अखंड धुनी तेवत ठेवली आहे त्याचे ही इथे दर्शन मिळाले श्री दत्तात्रेय शिखराच्या पुढे आहे महासती माता अनुसूया मातेचे शिखर जिथे श्री अत्री ऋषीचे मंदिर आहे आणि त्याच्या पुढे अनुसूया मातेचे मंदिर आहे,ज्या श्री दत्तात्रेयांच्या माता होत. मित्रांनो अश्या ह्या पावन भूमीत आज मी आलो आहे आणि ह्या सर्व ठिकाणांची माहिती मी आपल्याला ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून देणार आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास आपण ही माहिती आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना शेअर करा आणि ह्या व्हिडिओ ला लाईक करून त्यावर आपली कॉमेंट ही करावी ही नम्र विनंती #पुणेतेमाहूरगडप्रवास #रेणुकामातादर्शन #माहूरगडमाहिती #माहूरगडनिवासमाहिती #श्री दत्तात्रेयशिखर #श्रीदत्तात्रेयजन्मस्थान #श्रीदत्तात्रेयनिद्रास्थान #श्रीदत्तात्रेयशिखरमाहिती #महासतीअनुसूयामातामंदिर #अनुसूयाशिखर #अनुसुयामाता #अत्रिऋषीआश्रम #माहूरगडनिवासिनी #जगदंबामाता #जगदंब #तांबूल