У нас вы можете посмотреть бесплатно पवारांची 'एक' गुगली, दादांचे 5 गुन्हेगार पकडले..चतुर पवार 😂 Sharad Pawar l Fadnavis Tatkare Ajitdada или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पवारांची 'एक' गुगली, दादांचे 5 गुन्हेगार पकडले.. चतुर पवार 😂 Sharad Pawar Politics l Fadnavis l Tatkare l Ajitdada News शरद पवार यांचे राजकारण कुणाला समजत नाही. अजितदादांच्या मृत्यू नंतर अनेकांना वाटलं असेल की राष्ट्रवादीचं अस्तित्व संपलं. पुतण्या गेला, काका थकला, रोहित बच्चा आहे तर युगेंद्र पवार कच्चा आहे. पण एक गोष्ट लिहून घ्या की राष्ट्रवादी संपलीये ही सर्वांची अंधश्रद्धा आहे. कारण sharad pawar यांच्या मनात काय चालू आहे हे ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येणार नाही. न सुटणार गणित म्हणजे पवार साहेब. १२ वर्षांपूर्वी शरद पवारांच्या कानशिलात देणारा त्यानंतर दिसला नाही. तर ajit pawar यांचा गुन्हेगार कुठं जाईल विचार करा. जिथं शरद पवार उपस्थित नाही तिथली सर्व माहिती पवारांना मिळते. कारण देशातलं नाही तर परदेशात सुद्धा पवारांचे प्यादे आहेत. त्यामुळं प्रत्येक गोष्टीची माहिती घर बसल्या मिळते. भाजप पक्षात काय सुरू आहे. दादांच्या राष्ट्रवादीत काय चालू आहे हे सगळ शरद पवारांच्या कानावर पडतं. त्यामुळं पवारांचे डाव कुणालाच कळतं नाही. जर दादांच्या मृत्यूच्या दिवशी पवारांनी घातपात आहे असं म्हटलं असत तर पवार कुटुंब अंत्यविधीत व्यस्त असताना तिकडं सगळे पुरावे नष्ट केले असते. त्यामुळं दादांचा अपघात आहे अस सांगितल्याने विरोधक गाफिल राहिले. आणि पवारांची गुगली काम करून गेली. अजितदादांचे गुन्हेगार : १) देवेंद्र फडणवीस २) प्रफुल पटेल ३) धनंजय मुंडे ४) सुनील तटकरे ५) छगन भुजबळ ६) नरेंद्र मोदी ७) अमित शहा #SharadPawar #ajitdada #EknathShinde #marathinews #rohitpawar #शरदपवार #devendrafadnavis #सुनेत्रापवार #parthpawar #अजितपवार #ajitpawarplanenews #ChhaganBhujbal #राष्ट्रवादी #breakingnews #dhananjaymunde #ajitpawaraccident #ajitdada #uddhavthackeray #NCP #marathibatmya #MaharashtraNews #मराठीबातम्या #baramatinews 1) Sharad Pawar Politics 2) ajit pawar plane news 3) ajit pawar baramati 4) Sunetra Pawar DCM 5) Devendra Fadnavis 6) Rohit Pawar 7) Dhananjay Munde Beed 8) Eknath Shinde 9) Chhagan Bhujbal 10) Sunil Tatkare Raigad फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra