У нас вы можете посмотреть бесплатно "आईची रेसिपी अंड्याचे कालवण" l घरगुती चव | Authentic Homemade Egg Curry или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@vidhyashinde01 "आईची रेसिपी अंड्याचे कालवण" l घरगुती चव | Authentic Homemade Egg Curry नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏 कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार, आज आपण आईच्या हातचं अंड्याचं कालवण म्हणजेच खरी घरगुती चव 😍 साध्या मसाल्यात, कमी साहित्य वापरून बनवलेली ही पारंपरिक अंड्याची भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूपच छान लागते. आज आपण पाहणार आहोत आईची खास रेसिपी – अंड्याचं कालवण, जी प्रत्येक घरात आवडीने बनवली जाते. व्हिडिओ आवडला तर 👍 Like, Share आणि Subscribe नक्की करा 🙏 आईची रेसिपी: फोडलेल्या अंड्याचे कालवण! 😊 या पारंपरिक रेसिपीमध्ये फोडलेल्या अंड्यांना मसालेदार कालवणात शिजवले जाते. आमच्या आणि तुमच्या घरात आईच्या हातचा स्वाद घ्या! This is a traditional Egg Curry made in my mother’s style, full of authentic homemade flavors. Simple ingredients, easy method, and the taste just like home ❤️ This egg curry goes perfectly with rice, roti, or bhakri and is ideal for everyday meals. If you love simple Indian home-style cooking, this recipe is for you. 👉 Try this recipe at home and let me know how it turned out. 👍 Like | 💬 Comment | 🔔 Subscribe for more mom-style recipes. #vidhyashinde01 #आईचीरेसिपीअंड्याचेकालवण #अंड्याचेकालवण #घरगुतीचव #AuthenticHomemadeEggCurry #आईचीरेसिपी #अंड्याचेकालवण #घरगुतीभाजी#अंड्याचीभाजी#desitadka #पारंपरिकरेसिपी#EggCurry #EggCurryMarathi #HomemadeFood #IndianEggCurry#MothersRecipe #DesiFood #VillageStyleCooking #vidhyashinde01kitchen #vidhyashindemarathirecipes #brishtihomekitchen #traditionalrecipe आईचीरेसिपी #फोडलेलेअंडे #कालवण #मराठीमिठाई #मॉम्सस्पेशल#MomSpecial #ScrambledEggCurry #IndianCuisine #EggRecipe #Mom'sRecipe “आईची रेसिपी – अंड्याचे कालवण” आईच्या हातचं पारंपरिक अंड्याचं कालवण ,घरगुती चव , Egg Curry Recipe Marathi Mom’s Style Egg Curry Recipe | Authentic Homemade Egg Curry आईची रेसिपी फोडलेल्या अंड्याचे कालवण 😊 आईची रेसिपी: फोडलेल्या अंड्याचे कालवण | Ichi Recipe: Fodlelaya Andyaache Kalvan इंग्रजी टायटल: Mom's Special Scrambled Egg Curry | Mom's Recipe: Fodlelaya Andyaache Kalvan Mom's Special Scrambled Egg Curry! 😊 This traditional recipe uses scrambled eggs cooked in a flavorful curry. Follow our step-by-step recipe and enjoy the taste of mom's cooking at home! साहित्य अंडी 4 अंडयासाठी मसाला तयार करणे मोठा कांदा 1 भाजून लसूण पाकळ्या 7 ते 8 आलं 1 ईंच सूक खोबरं 1 वाटी भाजून घ्या कोथिंबीर हे सर्व एकत्र वाटून घ्या फोडणी साठी तेल 2 चमचे लसूण पाकळ्या 7 ते 8 ठेचून घरचा मसाला 3 मसाला काश्मीरी मीरची पावडर 1 चमचा अंडा मसाला 1 चमचा गरम मसाला 1 चमचा द्या पावडर 1 चमचा मीठ चवीनुसार कोथिंबीर सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद • सव्वा किलोचा सत्यनारायनाचा प्रसाद - Rava P... • पनीर असो किंवा कोणतीही ग्रेव्ही ची भाजी अस... पनीर असो किंवा कोणतीही ग्रेव्ही ची भाजी असूदेत • पनीर असो किंवा कोणतीही ग्रेव्ही ची भाजी अस... दुपारचे जेवण आज काय मेनू? • दुपारचे जेवण रेसिपी सोप्या पद्धतीने lआज का... चणाडाळ बेसन शिवाय बनवलेली अळूवडी • नविन पद्धतीने बनवलेली अळूवडी lचणाडाळ बेसन ... अत्यंत महत्त्वाच्या माझ्या ठेवणीतील 13 किचन टिप्स • अत्यंत महत्त्वाच्या माझ्या ठेवणीतील 13 किच... लाल भोपळ्याचे घारगे • लाल भोपळ्याचे घारगे lकमी तेलकट काशीफळाच्या... अत्यंत महत्त्वाच्या माझ्या ठेवणीतील मी अनुभवलेल्या 25 किचन टिप्स • अत्यंत महत्त्वाच्या माझ्या ठेवणीतील 25 किच... नागपंचमी स्पेशल कोकणातील पारंपरिक कानोले रेसिपी • कोकणातील पारंपरिक पदार्थ l नागपंचमी स्पेशल... कोकणाती लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी गोडी डाळ • कोकणी स्पेशल गोडी डाळ l फोडणीचे वरण l Maha... अळूची भाजी/फतफद /तेल • अळूचं फतफद l अळूची भाजी l aluchi bhaji l A... बेसन पिठा शिवाय कोथिंबीर वडी • नविन पद्धतीने बनवलेल्या वड्या l बिना बेसन ...