У нас вы можете посмотреть бесплатно || ASTAMBA RUSHI YATRA || AADIVASI CULTURE || अस्तंबा ऋषि || HINDI VLOG || или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#astamba #nandurbar #diwali #ashwathama #celebration नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेले अस्तंबा म्हणजेच अश्वस्थामा ऋषींचा डोंगर हे सातपुड्याच्या कुशीत असलेले चार हजार फूट उंचीवर असलेले ठिकाण मध्य प्रदेश गुजरात व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे महाभारतातील चिरंजीव अश्वस्थामाचे हे स्थान असल्याचे मानले जाते अस्तंबा ऋषींच्या डोंगरावर जाण्याचा रस्ता कधी खोलदरी पाय थोडाही घसरला तरी जीव गेल्याशिवाय राहणार नाही असा खडतर आहे अर्थात याही परिस्थितीत हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने अश्वस्थामाच्या दर्शनाला येत असतात मध्यप्रदेश आणि गुजरात मधील भाविक ही पायपीट करून या यात्रेला येतात वर शिखरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी अश्वशथांची प्रतिकृती म्हणून एक दगड आहे तेथे मोठ्या श्रद्धेने लोक नवस करून नारळ फोडतात व पूजा अर्चा करतात या शिखरावर अतिशय कमी जागा असली तरी तेथे प्रत्येकाला बसायला जागा मिळते हा अश्वस्त्माच्या चमत्कार असल्याचे लोक सांगतात या शिखरावरून सृष्टीच्या खऱ्या सौंदर्याचे दर्शन घडते इथून दिसणारा सूर्योदय तसेच तापीचे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी जाण्याचा परतीचा मार्ग वेगवेगळा आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपुड्यातील अस्तंबा यात्रेला धनत्रयोदशीच्या दिवशी सुरुवात होते सातपुडा पर्वतरांगेतील तिसऱ्या पर्वतावर अस्तंबा ऋषींचा यात्रा भरतो या यात्रास्वाद भाविक धनत्रयोदशीच्या आदल्या दिवसापासून दाखल होतात ही यात्रा तळोदा शहादा अक्कलकुवा धडगाव शहरापासून सुरू होते शरद पुण्यातील उंच डोंगर व अस्तंबा ऋषींच्या दर्शनाच्या ओढीने येणारे भाविक घोषणा करत 4000 फूट पेक्षा जास्त उंचीचे शिखर सहज चढतात. निसर्गरम्य वातावरणात बसलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचे भाविकांना आकर्षण असते म्हणूनच या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे भाविक हाती भगवा झेंडा घेऊन अस्तंबा ऋषी महाराज की जय अशा जयघोष करत पदयात्रेला सुरुवात करतात आजही शिखरावर जाणाऱ्या यात्रेकरूंना तो भेटतो वेळप्रसंगी रस्ताहीन झालेले यात्रा करून मार्गदर्शन करतो अशी अस्तंबा ऋषींची दंतकथा आहे अश्वस्थामा यांचा महाभारतात उल्लेख असला तरी त्यांचे स्थान भारतात अन्यत्र कुठेही आढळून येत नाही मात्र अस्वस्थामाचे स्थान सातपुड्याच्या कुशीमध्ये उंच शिखरावर असल्याचे दिसून येते. दिवाळीच्या पर्वावर सुरू होणाऱ्या स्तंभ ऋषीच्या यात्रेसाठी एक दिवस अगोदरच सर्व भाविक यात्रेकरू त्याठिकाणी येऊन जातात. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र होता. अश्वत्थामाच्या कपाळावर जडलेल्या रत्नामुळे तो दैत्य, दानव, शस्त्रे, रोग, देव, साप इत्यादींपासून निर्भय होता. महाभारत युद्धात अश्वत्थामा कौरवांच्या वतीने लढला होता. यूद्धाच्या शेवटच्या दिवशी, अश्वत्थामा विश्वासघाताने पांडवांच्या छावणीत घुसला आणि द्रौपदीच्या पाचही पुत्रांचा वध केला. पांडवांनी अश्वत्थामाला पकडले आणि त्याचे रत्नही काढून घेतले. अश्वत्थामाच्या कपाळावरचे रत्न काढल्यानंतर त्याला जखम झाली होती. ब्रह्मदेवाचा वध केल्यावर श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला की तो नेहमी जखमी होईल आणि कधीही बरा होणार नाही .#ashortaday #trending #viralvideo #viralshort #viralreels #viralvlog #viralminivlog #old #camera #maharashtra #nashikvlog #nandurbar #dhadgaon #akrani #nayanbrahmanevlog