У нас вы можете посмотреть бесплатно सरकारमध्ये राहणार की पक्षप्रमुख म्हणून संघटना चालवणार, Eknath Shinde नक्की कोणती भूमिका घेणार ? или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#BolBhidu #EknathShinde #UddhavThackeray एकनाथ शिंदे यांच्यासमोर पर्याय काय आहेत, एकीकडे एकनाथ शिंदे बाहेरून पाठिंबा देतील किंवा सत्तेत सहभागी होतील पण स्वत: मात्र कोणतच मंत्रीपद घेणार नाहीत अस बोललं जातय तर दूसरीकडे एकनाथ शिंदे गृहमंत्रीपद घेवून उपमुख्यमंत्री होतील अशाही चर्चा आहेत. शिंदे मुख्यमंत्रीपदावरून दूर होताना तुलनेत छोट्या पदावर मंत्रीमंडळात राहण्यास तयार नाहीत त्यामुळेच एकनाथ शिंदे व्यक्तिगत पातळीवर सत्तेत न राहता आपल्यासोबतच्या नेत्यांना मंत्रीपदावर विराजमान करतील आणि आजवर शिवसेनाप्रमुख म्हणून ठाकरेंनी ज्याप्रमाणे विधिमंडळाच्या राजकारणाबाहेर राहून सुत्र चालवली तशी सुत्र चालवतील असं बोललं जात आहे. पण या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, खरच एकनाथ शिंदे स्वत: सत्तेच्या बाहेर राहून आपल्या लोकांना चांगली पदं मिळवून देण्याचा आग्रह धरतील का? की शिंदे फडणवीसांप्रमाणे त्याग स्विकारून उप होतील समजून घेवूया या व्हिडीओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/