У нас вы можете посмотреть бесплатно Podcast on Maratha History : ऐतिहासीक वाडे व घराणी या पुस्तकाचे लेखक सुमित डेंगळेंशी मनमोकळ्या गप्पा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🎙️ ऐतिहासीक वाडे व घराणी या पुस्तकाचे लेखक व इतिहास संशोधक सुमित डेंगळेंशी मनमोकळ्या गप्पा या पॉडकास्ट मध्ये करण्यात आल्या! महाराष्ट्रात अनेक अशी मराठा घराणी आहेत ज्यांचा इतिहास त्यांच्या वंशजांना सुद्धा माहीत नाही. त्याच्यावर संशोधन सुमित डेंगळे करत आहेत. या चर्चेत त्यांनी त्यांच्या पुस्तक लिहण्याच्या प्रवासातील आठवणी सांगितल्या. 👉 या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या: “शहान्नव कुळी मराठ्यांच्यात लग्न जमवताना काय पाहिलं जातं? जहागीरदार, सरदार घराण्यांचे वंशज आज काय करत आहेत? 👉 अशाच ऐतिहासिक आणि माहितीपुर्ण व्हिडिओंसाठी ‘MAHARASTRA KATTA’ ला Subscribe करा! 🎙️ In this podcast, we had a candid conversation with Sumit Dengale, the author of the book "Historical Mansions and Families" and a history researcher! There are many Maratha families in Maharashtra whose history is unknown even to their descendants. Sumit Dengale is conducting research on this subject. In this discussion, he shared memories from his journey of writing the book. 👉 Learn in this podcast: "What factors are considered when arranging marriages among the 96 Kuli Marathas?" "What are the descendants of the Jagirdar and Sardar families doing today?" 👉 For more such historical and informative videos, subscribe to ‘MAHARASTRA KATTA’! #MarathaHistory #SumitDengle #ऐतिहासीकवाडे घराणी #MarathiPodcast #MarathaEmpire #MarathaCulture #MarathiHistory #PeshwaHistory #ShivajiMaharaj #MarathaWada #HistoricalPodcast #MaharashtraHistory #MarathaSamrajya#MarathaHeritage महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा. Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो. 📌 शॉर्ट न्यूज व्हिडिओंसाठी: आमच्या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून 1 मिनिटात ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा. आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल. Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.