У нас вы можете посмотреть бесплатно raigad police bharti question paper 2021 | Reasoning | रायगड पोलीस शिपाई भरती 2019 (2021) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Raigad police bharti question paper 2021 (2019) | बुद्धिमत्ता मापन | रायगड पोलीस शिपाई भरती पेपर 2019 (2021) @parees_career_academy 🔴 आक्षेप घेण्यात आलेल्या 23 प्रश्नांच्या pdf साठी खालील लिंक पहावी. 👇🏻👇🏻👇🏻 https://t.me/pareesacademy/98 🔴 रायगड जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019 (2021) मराठी व्याकरण 👇🏻 • Raigad police bharti question paper 2021 (... 🔴 रायगड जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019 (2021) अंकगणित👇🏻 • raigad police bharti question paper 2021 (... 🔴 रायगड जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2018 (अंकगणित, मराठी व्याकरण व बुद्धिमत्ता) 👇🏻 • Raigad police bharti 2018 | Question paper... 00:00 Introduction 00:31 जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER = ? 01:20 जर BICYCLE हा शब्द C3DZDM2 असा लिहिला, तर LABOUR हा शब्द कसा लिहाल ? 02:25 गजाननची आई राजदीपची मामी लागते तर राजदीपची आई गजाननच्या आईची कोण ? 03:17 पूर्वेकडे तोंड असलेल्या समीर प्रथम 45⁰ डावीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135⁰ वळला, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल ? 04:12 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार दिवस होता, तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल ? 05:29 मनोज किरणपेक्षा 62 दिवसांनी लहान आहे. किरणचा दहावा वाढदिवस बुधवारी झाला असेल तर मनोजचा दहावा वाढदिवस कोणत्या वारी होईल ? 06:42 एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात. अजयने 80 प्रश्न सोडविले व त्याला 140 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले ? 08:06 जर MACHINE या शब्दाचा संकेत 19-7-9-14-15-20-11 असा असेल तर DANGER या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल ? 08:46 DCBA : WXYZ : : IJKL : ? 09:40 जर शिक्षकदिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल ? 10:26 आकृतीत प्रश्नाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 11:31 CDEEE, EFGG, GHIII, IJKK, KLMMM, ? 12:38 सुरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे, तर सुरजचा जन्म कोणत्या वारी झाला असेल ? 13:44 एका वर्तुळाभोवती घरे आहेत. कोमल आणि सीमा परस्परांसमोर राहतात. मनीषा, लीला जवळ राहते. अंजली, सीमा जवळ राहत नाही. सरिता मनीषाच्या समोर राहते तर कोमलजवळ कोण राहते ?