У нас вы можете посмотреть бесплатно 🥰 Mazi Chiu 🥰 | माझी चिऊ | Kishor Jawale KK | Ashish Shinde | 3starsid 😍 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#_Mazi_Chiu 💋 | माझी चिऊ | Kishor Jawale KK | Ashish Shinde | 3 Star sid..😍 #_Mazi_chiu_kapsavani_Gal_tuze _mau #_माझे_चिऊ_कापसावानी_गाल_तुझे_मऊ #_new_song_kishor_jawale #New_song_Ashish_shinde #pavan_ghaytadak #MG_Studio_Jamkhed :- CREDITE -: गायक - किशोर जावळे RAP - 3 star sid गीतकार - आशिष शिंदे संगीत संयोजक - दिपक गायकवाड बेस गिटार - अवधुत (सर) पाटोळे रीदम - पवन घायतडक , कृष्णा गरडकर , मनोज जाधव Rap vocals Recording - Bk Studio Mumbai Recordist / mix-master / रीदम - पवन घायतडक 🎙️ MG Studio Jamkhed 🎙️ 📞 Mo.9158010902 🥁 के के ऑर्केस्ट्रा जामखेड 🎷 मो. 9623 300 600 Lyrics - गुण तुझं गायाला कशाला भिऊ गं खरच तुला सांगतो मी माझे चिऊ गं हाय कापसा वाणी गाल तुझे मऊ मऊ गं M 1 होईल कुणी बी फिदा तुझी कातिल अदा पिल्लू नाही सादी गं मिठी मारली जवा मला वाटलीस तवा जणू हाय तू गादी ग ओठांवर गुलाबाची ठेवली पाकळी केसाची बट ती उडती या मोकळी त्यात तुझे नखरे 109 ग खरच तुला सांगतो मी माझे चिऊ गं हाय कापसा वाणी गाल तुझे मऊ मऊ गं Rap जवा लावती काळा तू गॉगल तुझ्या माघ पुरा मी पागल जवा पायात घालती पायल पुरे पोर करती तू घायल तुझ्या सोबत मी राहतो लॉयल तुझ्या साठी मी राहतो रॉयल तुझा आवाज पडता कानावर आग जशी काय गाते कोयल मला काय पण सांग तू करायला तुझ्या साठी मी तयार आहे मारायला तुझा हात दे माझ्या हातात बघ लांब जाऊ आपण फिरायला डोळ्यात काजळ ओठावर लाली गालावर खळी हस्ते गाली सोपनात तू आली माझी तू झाली I love u , I love u मला म्हणाली M 2 तुझं लाजून हसणं आणि लय गोड दिसणं मला करत पागल त्यात गालावर खळी तू रंगान सावळी तुला बी नजर लागलं केसात गुलाबाचं लावून फुल मग तर दिसती अजून बी बिऊटीफुल सारखं सारखं वाटत तुला मिठीत घेऊ गं खरच तुला सांगतो मी माझे चिऊ गं हाय कापसा वाणी गाल तुझे मऊ मऊ गं M 3 आपल्या दोघाच्या मधी नाही देयाची कधी संधी ग तिसऱ्याला तुझ्या प्रेमाची शपथ मला नाही गं खपत तुझं बोलण दुसऱ्याला बेस्ट फ्रेंड् नको दुसऱ्या पोरा पोरी वाणी प्रेमाच्या महालात राहू दोघ राजा राणी थकणार नाही आशिष गाणं लिहू लिहू गं खरच तुला सांगतो मी माझे चिऊ गं हाय कापसा वाणी गाल तुझे मऊ मऊ गं धन्यवाद....😇🥰🙏