У нас вы можете посмотреть бесплатно Ganpatipule Temple | गणपतीपुळे मंदिर |water Sports activity on Ganpatipule Beach | Ratnagiri Tour или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Ganpatipule Temple | गणपतीपुळे मंदिर |water Sports activity on Ganpatipule Beach | Ratnagiri Tour गणपतीपुळे दर्शन गणपतीपुळे हे मुंबईपासून 340 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून 293 किलोमीटर अंतरावर आहे, रत्नागिरी पासून 24 किलोमीटर अंतरावर आहे, मुंबई पुण्यापासून गणपतीपुळे ला जाण्यासाठी एसटी बस सेवा उपलब्ध आहेत, मुंबईवरून जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर कोकण रेल्वेचे तिकीट दीडशे रुपये आहे, रत्नागिरी स्टेशनला उतरून तुम्ही तेथून शेअर ऑटो किंवा एसटी बसेस ही घेऊ शकता, गणपतीपुळे च्या मंदिरा मधील मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे, सोळाशे वर्षांपूर्वी ही स्वयंभू मूर्ती येथील गावचे प्रमुख बाळम भटजी यांना सापडली, सुरुवातीला त्यांनी तेथे गवताचे छप्पर बांधून त्याची पूजा केली, नंतर येथे कालांतराने मोठे मंदिर बांधले, मंदिराची वेळ सकाळी पाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत आहे, सकाळ दुपारी बाराच्या आरती नंतर आणि संध्याकाळच्या सातच्या आरती नंतर येथे महाप्रसाद असतो, भक्त निवास मध्ये अल्प दरामध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध आहे, प्रति मानसी बेड 100 रुपयाचा आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला एसी नॉन एसी डबल बेड, सिंगल बेड असे रूम्स अवेलेबल होतात, भक्त निवास मध्ये तुम्हाला साडेतीनशे ते साडेनऊशे पर्यंत या सुविधा उपलब्ध होतात, येथे जेवणाची थाळी 80 रुपयाला मिळते आणि नाश्ता हा तीस रुपयांमध्ये मिळतो, भक्तनिवास प्रमाणेच प्रायव्हेट हॉटेल्स लॉजेस ही उपलब्ध आहेत आठशे ते दीड हजारापर्यंत हॉटेलचे रूम मिळतात, मंदिराच्या बाहेर असलेल्या दुकानांमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी खरेदी करता येतात, मंदिराच्या बाहेर असलेल्या हॉटेलमध्ये तुम्हाला शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळते, शंभर ते चारशे रुपये पर्यंत थाळी मिळते, मंदिराला प्रदक्षिणा घालणे म्हणजेच डोंगराला प्रदक्षिणा घालणे होय ही प्रदक्षिणा सुमारे एक किलोमीटर अंतराची आहे सुमारे वीस मिनिटं प्रदक्षिणा घालायला लागतात. #ganpatipule #ganpatipulebeach #ratnagiri #ratnagiritourism #ratnagiritour #kokantour #kokantourism #kokandarshan #गणपतीपुळे #कोकणदर्शन