У нас вы можете посмотреть бесплатно शेती, जंगल, झाडे भाग - १ औषधी | राजेंद्र भट или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🌳🌳🌳🌳 आपल्याला जे रोग होतात तेच रोग झाडाला मातीला होत असतात. आपल्या शरीराला , मनाला आणि शेताला निरोगी ठेवायचे असेल तर आपल्या शेतात औषधी झाडांची लागवड करने गरजेचे आहे. निसर्गमित्र भटवाडी येथे असंख्य औषधी झाडांची लागवड केली आहे. अडुळसा जमिनीतील अन् शरीरातील कफ घालवतो. गुळवेलाला संस्कृतमध्ये ' अमृता ' असे म्हटले आहे.कोविड काळात याच वेलीने आपल्याला तगवले. या भागात आपण शेतातील औषधी वनस्पती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.