У нас вы можете посмотреть бесплатно जागरण गोंधळाची कला जपली आहे | जागरण गोंधळ | जागरण गोंधळ लोककला | jagaran gondhal или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#gavakadachevlog #gondhal #gavakadchevlog #gondhali गोंधळ हा एक पारंपारिक सोहळा आहे, जो आनंदाच्या प्रसंगी आयोजित केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे आनंद व्यक्त करतांना इतरांना त्यात सामील करून घेणे. महाराष्ट्रात गोंधळ घालण्याची परंपरा अनेक शतकांपासून चालत आलेली आहे. गोंधळ घालण्याचे विविध प्रसंग असतात, जसे की लग्नाची नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, नवीन घर बांधल्यानंतर, मुंज, बारसे, किंवा जावळ यांसारखे विशेष क्षण. यामध्ये लोक एकत्र येऊन, परंपरेनुसार गोंधळ घालून आनंद साजरा करतात, आणि हे सर्व कुटुंबाच्या व समाजाच्या एकतेचे प्रतीक बनते. गोंधलाचे गाणे प्रामुख्याने त्यांच्या देवतेच्या पौराणिक कथा असतात, ज्यात लय साधण्यासाठी ते सांबळचा उपयोग करतात. हे गाणी आणि नृत्य देवा समोर सादर केले जातात आणि त्याला गोंधळ असे संबोधले जाते. गोंधळ करणारे लोक गोंधळी या नावाने ओळखले जातात. गोंधळ घालण्याची परंपरा विविध ठिकाणी वेगवेगळी असते. काही ठिकाणी हळदीच्या दिवशी तर काही ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजे दिवशी गोंधळ घालण्याची एक सांस्कृतिक परंपरा आहे. गावकडचे जीवन गावाकडची माणसं गावाकडचे लग्न लग्नातील गोंधळ गोंधळी गावाकडचे लग्न कसं असतं गावाकडचे गोंधळी गोंधळ व्हिडिओ गोंधळ कसा असतो लग्नातील गोंधळ कसा असतो गावकडचे लग्नाचे व्हिडिओ गोंधळी समाज गावाकडचे व्हिडिओ Gavakdche video Gavakadche vloger Gavakdche vlog Gavakdche lagn Gavakadche youtuber Gavakdche vlog channel Gondhal video Lagnatil gondhal Gondhal video Gondhali Ambeche gondhali Gondhal video dkhava Gavakdche jivan Gavakdchi manas Gavakdchi parmpara #गोंधळ #गावाकडची #marathi #gavakadchevlog #konkani #konkan #gavakadchyagoshti #villagelife #village #gavakadachevlog #maharashtra