У нас вы можете посмотреть бесплатно वसमत शिबीर ! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि अथक सहकार्यामुळे वसमत येथे आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. हे शिबिर फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर समाजसेवेची एक सुंदर भावना होती — आणि ती भावना साकार करण्यामागे अनेक हात आणि मनं एकत्र आली. आमचे गुरु मारूगदर्शक श्री गोविंदराव हंबर्डे सर, सौ. सविता हंबर्डे मॅडम, डाॅ. गणेश हंबर्डे सर, डाॅ. अश्विनी हंबर्डे मॅडम यांनी शिबिराची कल्पना मांडुन आम्हाला सतत प्रेरणा देण्यासाठी आणि प्रत्येक टप्प्यावर भक्कम पाठिंबा देणासाठी त्यांचे विशेष आभार. त्यांच्या दूरदृष्टी, सकारात्मक विचार आणि अखंड प्रेरणेमुळेच हा उपक्रम साकार झाला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला हे समाजोपयोगी कार्य आत्मविश्वासाने पूर्ण करता आले. तसेच श्री. रत्नाकर अडसिरे सर,श्री राजु पवार सर,श्री दिपक हळवे सर, सौ. मीनाताई किवले मॅडम , श्री राजु अंभोरे सर, स्थानिक मान्यवर व लोकप्रतिनिधींनी दिलेले मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्य आमच्यासाठी खूप मोलाचे ठरले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे शिबिर अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबवता आले. याशिवाय स्वयंसेवक, मदतनीस आणि उपस्थित नागरिक — आपण दाखवलेला विश्वास हीच आमची खरी कमाई आहे. आपल्या आशीर्वादाने पुढेही अशाच समाजोपयोगी उपक्रमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.