У нас вы можете посмотреть бесплатно लोकसभेत गदारोळामुळे कामकाज तहकूब | ओम बिर्ला नाराज | शेतकऱ्यांच्या ओळखपत्रांवर मोठी घोषणा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
लोकसभेत आजही विविध मुद्यांवरून विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज विस्कळीत झालं. कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त करत सांगितलं की, सध्याच्या अधिवेशनात आतापर्यंत 19 तास 13 मिनिटांचं कामकाज वाया गेलं आहे. घोषणाबाजीसाठी नव्हे, तर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी खासदारांची निवड झाली असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यसभेत महत्त्वाची माहिती देत सांगितलं की, देशात आतापर्यंत 8 कोटी 47 लाख शेतकऱ्यांना ओळखपत्रं देण्यात आली आहेत. चालू आर्थिक वर्षात 11 कोटी शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. 📌 संसदेतला गदारोळ, अध्यक्षांची नाराजी आणि शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी योजना — संपूर्ण बातमीसाठी व्हिडिओ पाहा.