У нас вы можете посмотреть бесплатно Farmer Marriage Problem : शेती हीच ग्रामीण तरुणांच्या लग्नातली सर्वात मोठी अडचण बनली आहे का ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #marriageproposals #FarmerMarriageCrisis #ruralindia #agriculturelife #socialchange Farmer Marriage Problem : शेती हीच ग्रामीण तरुणांच्या लग्नातली सर्वात मोठी अडचण बनली आहे का ? माळाच्या डोंगरामध्ये शेळ्याचा व्यवसाय रे, 28 वर्षे झाली नाही लग्नाचा या मेळ रे, हे गाणं गुणगुणत माझा गावाकडला मित्र मह्या शेताच्या बांधावर डोक्याला हात लावून बसलेला. मला म्हणला, 28 वर्षाचा झालोय तरी लग्नाला पोरगी भेटना. तुझ्यासोबत पुण्याला यावं म्हणतोय. त्याला म्हणलं इथं तंबाखू मळायला चुना नाय अन तू पुण्याला येऊन काय करतो. गप आपला गावाकडच रहा. तेवढ्यात मह्या म्हणतो, आर भावा पुण्यात गेलो तर एखादी नोकरी मिळलं. नोकरी असली की एखादी छोकरी भेटल. पण गावाकडे राहून काय संसार उभा राहिल असं वाटत नाय. मी म्हणलं मला असं काहून म्हणायला लागलायस. एवढा पाच एकर बागायती शेतीचा मालक तू आणि तुला कोण पोरगी द्यायचं नाही? तवा जी कहानी मह्यान मला सांगितली ती ऐकून मलाच रडायला यायला लागलं. तो म्हणत होता पोरींच्या अपेक्षा लय वाढल्यात. पोरींना जमीन पाहिजे शेती पाहिजे पण शेतीत काम करायचं न्हाय. गावाकड राहायचं न्हाय. नोकरी पाहिजे, ती पण परमनंट पाहिजे. शहरांमध्ये स्वतःचा फ्लॅट पाहिजे, तरच पोरगी लग्नाला तयार होते. आता जर माझ्या जीवावर बापाने सोडलेली जमीन कसायची मी थांबवली तर जमिनीत पार भाबळी उगवत्या. आणि शहरांमध्ये गेलो तर आईकडे कोण बघणार? दोन्ही बाजूंनी कोंडी झाली. बर फक्त हे मह्याच्याच बाबतीत होतंय का? तर नाही मंडळी. तुम्हाला पण या सगळ्या गोष्टी अगदी जवळून माहित असतील. मुलींच्या अपेक्षा काय वाढल्यात. मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. आणि विशेष करून मुलगा शेती करतोय म्हणल्यावर पोरगी नकार देणार यात काही शंकाच नाही. पण हा प्रश्न किती गंभीर आहे हे शेतकऱ्यांच्या पोरांना अगदी चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न का होत नाहीयेत? कोणत्या अडचणी येत आहेत? आणि यावरती काय उपाय असू शकतो? हे सगळ्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून, नमस्कार मी निशा हिंदी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, ( farmer marriage issue, rural bachelor crisis, farmers sons marriage problem, marriage challenges in rural India, agriculture and marriage, village life vs city life, rising expectations in marriage, rural youth problems, farmer lifestyle struggles, economic uncertainty in farming, arranged marriage issues, gender ratio imbalance, education gap in marriage, rural development, modern farming solutions, social change in India, impact of urbanization, unemployment and marriage, youth depression in villages, Indian farming community, marriage trends in Maharashtra, challenges faced by farmers, rural society transformation, agriculture economy crisis, need for rural infrastructure )