У нас вы можете посмотреть бесплатно महिला दिनानिमित्त उल्हासनगरमध्ये महिला बचत गटांना स्टॉल्सचे वितरण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त गोल मैदान येथे महिलांच्या सन्मानाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिला बचत गटांच्या स्टॉल्सचे वाटप करण्यात आले. या स्टॉल्सच्या चाव्या घेण्यासाठी शहरातील विविध महिला बचत गटांच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. जवळपास ५० महिला बचत गटांना शहरातील विविध ठिकाणी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टॉल्स देण्यात आले असून, या माध्यमातून महिलांना स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्टॉल्सच्या चाव्यांचे वितरण महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर पंचम कलानी, सीमा कलानी, कविता लासी, मनीषा भानुशाली, अंजली साळवे यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त झालेल्या या उपक्रमामुळे महिला बचत गटांच्या महिलांना रोजगाराची संधी मिळणार असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट प्रवास मराठी उल्हासनगर#newschannel #news #t #media #ulhasnagar #ambernath #badlapur #crime #Sindhi #Murder #womens #newsupdate #breakingnews #trending #tv #instagram #latestnews #pakistan #umc #india #blog #leeds #world #facebook #police #ulhasnagarnews #Ulhasnagar #lifestyle #worldcup #Kalyandombivli #twitter #municalcorporation #bjp #shivsena #devendrafadnavis #Maharashtra #corporation #usa #marathinews #tv9 #aajtak #indiatv #news24 #pravasmarathi #hindinews #englishnews #hindikhabar #pune #mumbai #thane #ghatkopar #mulund #kalyaneast #kalyanwest #dombivlieast #dombivliwest #amarshinde #cheena #prakashsonavane #kumarailani #shrikantshinde #manapanews #mla #mp #jhulelal #party #mseb #tajakhabar #bharat #bigbreaking #latestcrime #latest