У нас вы можете посмотреть бесплатно IND vs NZ T20 World Cup Final: पनौती स्टेडियम हे अहमदाबादचं मिथक भारतीय संघानं कसं तोडलं ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #t20worldcup #narendramodistadium #indvsnz #t20worldcup IND vs NZ T20 World Cup Final: पनौती स्टेडियम हे अहमदाबादचं मिथक भारतीय संघानं कसं तोडलं ? रविवार दिनांक ८ मार्च २०२६, स्थळ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम, आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत, गतविजेता भारतीय संघ टी-२०मधील तिसरे विजेतेपद मिळवण्यासाठी मैदातान उतरणार होते. तर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा संघ यजमानांना धक्का देऊन पहिल्यांदाच विश्वविजेते बनण्याचं स्वप्न पाहत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दणदणीत विजयानं किवी संघाचा आत्मविश्वाच बळावलेला होता. तर इंग्लंडविरुद्धच्या थरारक विजयानंतर यजमान भारतीय संघही जोशातच दिसत होता. मात्र स्टेडियममध्ये उपस्थित असलेले लाखो क्रिकेटप्रेमी आणि देशभरात टीव्ही, मोबाईलवर सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहत असलेले भारतीय संघाचे अब्जावधी चाहते यांना एकच चिंता सतावत होती. ती म्हणजे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाचं काय होणार? २०२३ मधील विश्वचषकाच्या अंतिम लढतीमधील पराभव आणि नुकताच सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेने दिलेला पराभवाचा धक्का यामुळे हे मैदान भारतीय संघासाठी अनलकी, पनवती स्टेडियम असल्याची ठाम धारणा यापैकी अनेकांची झालेली होती. म्हणतात ना प्रत्येक दिवस सारखा नसतो, तसंच कालचा दिवस हा काही १९ नोव्हेंबर नव्हता. काल न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेकीचा गमावलेला कौल वगळता सगळ्याच गोष्टी टीम इंडियासाठी अनुकूल ठरल्या. अभिषेक आणि संजूची तुफानी सलामी, ईशान किशनची स्फोटक खेळी, अखेरीच शिवम दुबेनं केलेलं तांडव आणि गोलंदाजीत अनुभवी बुमराह आणि अक्षर पटेलने केलेला भेदक मारा असं सारं काही जुळून आलं. अन् अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघानं ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत घरच्या मैदानावर विजेतेपद पटकाणारा भारतीय संघ हा क्रिकेट विश्वातील पहिला संघ ठरला. सोबतच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे भारतीय संघासाठी अनलकी, पनवती स्टेडियम असल्याचं मिथकही तुटलं. टीम इंडियानं हे मिथक कसं तोडलं याचा घेतलेला हा आढावा. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, ind vs nz world cup final, ind vs nz t20 world cup final match full highlights, india vs newzealand t20 world cup final, india vs new zealand icc t20 world cup final live, india vs new zealand t20 world cup 2026 final, india vs new zealand final t20 world cup 2026, t20 world cup 2026 india vs new zealand final match, ind vs nz t20 wc final, t20 world cup final, t20 wc ind vs nz final, ind vs nz final narendra modi stadium, india vs new zealand t20 world cup final, narendra modi stadium final, t20 world cup final 2026 india new zealand