У нас вы можете посмотреть бесплатно मिरची वरील करपा व कीड रोग नियंत्रण | मिरची पिकातील कीड नियंत्रण | मिरची (चूरडा-मूरडा) रोग नियंत्रण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Namaskar, Welcome to BharatAgri. Download BharatAgri: https://bharatagriapp.onelink.me/ydvW... For any farming related queries, please chat on BharatAgri App ============================================================ How to control pests in Chilli crop ? ============================================================ 🌟 प्रश्न- मिरची पिकातील कीड नियंत्रण कसे करावे? 🌟 उत्तर- 1️⃣ मिरचीवर प्रामुख्याने फुलकिडे, कोळी, फळे पोखरणारी अळी ( Sucking pest , mite & chilli fruit borer ) या किडींचा प्रादुर्भाव होतो. फुलकिडे पानांच्या खालच्या बाजूस राहतात आणि पानातून रस शोषून घेतात. 2️⃣ त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वाळतात. पाने लहान होतात. यालाच स्थानिक भाषेत बोकड्या किंवा चुरडा मुरडा म्हणतात.( Chilli leaf curl ) 3️⃣ या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. कोळी कीड पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पानाच्या कडा खालील बाजूस वळतात. देठ लांब होतात आणि पाने लहान होतात. 4️⃣ चुरडा मुरडा होण्यास कोळी कीडही कारणीभूत ठरते. या किडीचा प्रादुर्भाव कोरड्या हवामानात जास्त आढळतो. 5️⃣ फळे पोखरणाऱ्या किडीची अळी फळाच्या देठाजवळील भाग खाते. त्यामुळे फळे गळून पडतात. या सर्वप्रकारच्या किडीमुळे 10 ते 30 टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते. *नियंत्रण व्यवस्थापन - 1️⃣ वरील सर्व किडींच्या नियंत्रणासाठी कीड प्रतिकारक जातींची लागवड करावी. 2️⃣ बियाण्यास कार्बोसल्फान 30 ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बियाणे सुकल्यावर एक तासाने ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. ( Chilli seed ) 3️⃣ बीजप्रक्रिया केली नसल्यास वाफ्यात (दोन बाय एक मीटर) रोपे उगवल्यानंतर दोन ओळीत ( Bed ) फोरेट दाणेदार( Foret ) 20 ग्रॅम टाकावे. किंवा डायमिथोएट 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. 4️⃣ लागवडीवेळी इमिडाक्लोप्रिड 10 मिली किंवा कार्बोसल्फान 30 मिली अधिक ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी ( plantation )या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतर लागवड करावी. 5️⃣ लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी निंबोळी पेंड हेक्टरी 400-500 किलो या प्रमाणात टाकावी. 6️⃣ पुनर्लागवडीनंतर पहिली फवारणी सायपरमेथ्रीन 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्यानंतर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. निंबोळी अर्क चार टक्के याचीही फवारणी गरजेनुसार करावी. ( spray on chilli ) 7️⃣ फवारणीसाठी आलटून-पालटून कीटकनाशकाचा वापर करावा. #मिरची_लागवड #मिरची #कीड_नियंत्रण #चूरडा-मूरडा_रोग_नियंत्रण #chilli #leaf_curl मिरची मर रोग, mirch lagwad, mirchi lagwad kashi karavi, mar rog, chilli farming, मिरची लागवड कशी करावी, मिरची लागवड, मिरची लागवड माहिती मराठी, मिरची लागवड माहिती, mirchi lagvad,mirchi lagvad kasi karavi, mirch ki kheti, मिरची चुरडामुरडा, मिरची किड नियंत्रण, मिरचीवरील रोग, मिरची लागवड संपूर्ण माहिती, मिरची लागवड खत व्यवस्थापन, chilli leaf curl virus, मिरची वरील करपा व कीड रोग नियंत्रण, मिरची (चूरडा-मूरडा) रोग नियंत्रण