У нас вы можете посмотреть бесплатно त्या विमानाचे फक्त 85 तासच शिल्लक होते? रोहित पवार यांनी VSR कंपनीवर काय आरोप केलेत? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अजित पवारांचा मृत्यू अपघाताने झाला नसून, तो घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. 18 फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत प्रेझेंटेशन देत रोहित पवार यांनी या अपघाताबद्दल नवीन प्रश्न उपस्थित केले. त्यात त्यांनी VSR कंपनीच्या कारभाराबद्दलही अनेक आरोप केले. व्हीएसआर कंपनीच्या पायलट्सच्या Blood alcohol टेस्ट केल्या जात नव्हत्या, पैसे वाचवण्यासाठी त्यांचे योग्य प्रशिक्षण होत नव्हते, फ्लाइट प्लॅन नसायच्या असे आरोप रोहित पवारांनी केले. त्याचबरोबर त्यांनी DGCA तसंच त्यांच्या चौकशीबद्दलही आक्षेप घेतले. बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi