У нас вы можете посмотреть бесплатно Swami Samarth Aarti - जय देव जय श्री स्वामी समर्था | स्वामी समर्थ आरती l Swami Samarth Songs или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Chetan Garud Productions Present's Swami Samarth Aarti - जय देव जय श्री स्वामी समर्था | स्वामी समर्थ आरती l Swami Samarth Songs #swami 🙏 जय श्री स्वामी समर्थ! 🙏 श्रद्धा, भक्ती आणि सद्गुरु कृपेचा अनुभव देणारी ही पारंपरिक Swami Samarth Aarti सादर करत आहोत. या आरतीद्वारे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन, त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करूया. ही आरती ऐकताना मनात शांती, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भक्तांसाठी हा एक आध्यात्मिक अनुभव आहे 🙌 Credits - Singer - Dr Shreyasi Apte Music - Prashant Phasage Lyrics - Traditional Recorded at Amplogic Audio Edit & Vfx - Chetan Garud Productions Studios LLP ***************************************************************** Lyrics - जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी, राया अवतरलासी। जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी। भक्तवत्सल खरा तु एक होसी, राया एक होसी। म्हणुनी शरण आलो तव चरणासी। जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। त्रैगुण-परब्रम्ह तुझा अवतार, तुझा अवतार। त्याची काय वर्णु लिला पामर। शेशादिक क्षीणले नलगे त्या पार, नलगे त्या पार। तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार। जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। देवाधिदेवा तु स्वामी राया, तु स्वामी राया। निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया। तुझसी अर्पण केली आपुली ही काया, आपुली ही काया। शरणागता तारी तु स्वामी राया। जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। अघटीत लिला करुनी जडमुढ उध्दारिले, जडमुढ उध्दारिले। किर्ती एकूनी कानी चरणी मी लोळे। चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, मज हे अनुभवले। तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे। जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। Swami Samarth Maharaj हे अखंड भक्ती, करुणा आणि चमत्कारांचे प्रतीक आहेत. त्यांच्या आरतीचे नियमित पठण केल्याने मनोबल वाढते, संकटांपासून रक्षा होते आणि जीवनात मार्गदर्शन मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. 🔔 Note भक्तांनी कृपया व्हिडिओ Like, Share आणि Subscribe करून स्वामी भक्तीचा प्रसार करावा 🙏 जय श्री स्वामी समर्थ! #SwamiSamarth #SwamiSamarthAarti #जयश्रीस्वामीसमर्थ #SwamiBhakti #MarathiAarti #MarathiBhajan