У нас вы можете посмотреть бесплатно पिर बाबरशेख दर्गा मंदिर,हातिस,रत्नागिरी Peer Babar Shaikh Darga Mandir , Tonde, Hatis , Ratnagiri или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रत्नागिरी कोकण निसर्गरम्य सौंदर्य भुमीत रत्नागिरीपासून १६-१७ किमी अंतरावर, हिंदू-मुस्लिम यांच्यातील ऐक्याचे प्रतीक असणारा रत्नागिरी जिल्ह्यातील हातिस येथील पीर बाबरशेख दर्गा हे एक जागृत देवस्थान असून हिंदू आणि मुस्लिम बांधव गेली अनेक वर्षे गुण्यागोविंदाने उरूस साजरा करतात. दोन दिवस चालणाऱ्या उरूसाची तयारी महिनाभर सुरू असते. इतर ठिकाणाहून उरूसासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांचे हातिसचे ग्रामस्थ स्वागत करतात. ढोलताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक मानकर नागवेकर यांच्या घरी येते. त्यानंतर दर्ग्यात संदल म्हणजेच चंदनाचा लेप चढविण्याचा कार्यक्रम होतो. संदलनंतर प्रसाद वाटप करण्यात येते. त्यानंतर दर्ग्यात चादर चढविण्याचा कार्यक्रम सुरू होतो. मध्यरात्रीनंतर शस्त्रास्त्रांचा खेळ सुरू होतो. हा खेळ पाहण्यासाठी लोक रात्रभर थांबतात.