У нас вы можете посмотреть бесплатно The Lost Village: What Happened at Anjikuni Lake? | Gajawaja или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
26 नोव्हेंबर 1930 रोजी "द डॅनव्हिल बी" या न्यूजपेपरने पहिल्या पानावर "व्हिलेज ऑफ द डेड" ही बातमी छापली, ज्यात लिहिलं होतं की नॉर्थ कॅनडातल्या एका गावातील लोक रातोरात गायब झाले. ना कोणती संशयास्पद घटना, ना कोणता पुरावा. फक्त घरांमध्ये चुलीवर ठेवलेली भांडी त्यात जळालेलं अन्न, सुईत ओवलेला धागा आणि मृत कुत्रे या गोष्टी मागे राहिल्या होत्या. त्या गावातील लोक रातोरात गायब कसे झाले? काय आहे ही स्टोरी? आणि त्या मागचं सत्य काय? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून… #AnjikuniMystery #VillageOfTheDead #RealUnsolvedMystery #गाजावाजा #bhfyp #Gajawaja (Anjikuni Lake, village disappearance Canada,mystery village, Anjikuni unsolved mystery) Time stapes 00:00 - 00:52 Introduction to the Mystery 00:52 - 01:24 Background of Anjikuni Lake 01:24 - 02:11 Joe Labelle's Discovery 02:11 - 03:12 The Vanished Village 03:12 - 03:54 Strange Clues 03:54 - 04:27 Police Investigation 04:27 - 05:04 The Footprint Mystery 05:04 - 05:29 Unresolved Case 05:29 - 06:14 Alien Theory 06:14 - 06:55 Legend or Truth? 06:55 - 07:10 outro टीप : हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @gajawaja असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / gajawajaofficial ➡️ Instagram : / gajawaja_official ➡️Website: https://gajawaja.in/