У нас вы можете посмотреть бесплатно Shree Ma Saraswati | classical dance performance | saraswati vandana | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नुपूर कथक नृत्य विद्यालय चाळीसगाव "Phoenix" सरस्वती वंदना - निसर्गाच्या सौंदर्याचा कथक मधील भावपूर्ण. आविष्कार म्हणजे ऋतुरंग नूपुर कथक नृत्य विद्यालयाचा तर चला… अनुभवूया ऋतूंची बदलती रंगत, निसर्गाचा अनावर ठेका, आणि मानवजीवनाची नृत्यमय वाटचाल. स्वागत आहे “ऋतू रंग” या मनमोहक नृत्य कार्यक्रमात.”.. ऋतुचक्राची सुरुवात वसंत ऋतुने करणार आहोत निसर्गचक्राच्या वर्ष चक्रात वसंत पंचमी हा एक मंगल क्षण आहे जिथून वसंत ऋतूचा आरंभ होतो आणि सृष्टी एका नव्या चैतन्याने जागी होते भारतीय परंपरेत हा दिवस सरस्वती मातेचा विद्येची कलांची आणि सृजनशीलतेची अधिष्ठात्री म्हणून सरस्वती मातेचा वसंत ऋतु सृष्टीत रंग सुवास आणि नवजीवन भरतो, तसेच सरस्वती मातेचे आशीर्वाद मानवी मनाला ज्ञान सौंदर्य आणि अभिव्यक्ती देतात सरस्वत वंदन करणे हे केवळ एक धार्मिक कृत्य नाही तर कलेच्या शुद्धतेला नमन आहे!!! आजच्या या ऋतुरंग कार्यक्रमात शब्द स्वर लय आणि देह या सगळ्यांचा उगम ज्या शक्तीत आहे त्या सरस्वती मातेच्या वंदनेने आपण वसंत ऋतूचे स्वागत करीत आहोत चला तर मग ज्ञान कला आणि वसंताच्या या मंगल संगमाचे नृत्य रूप दर्शन घेऊयात . सादर होत आहे - वसंत ऋतूचे आगमन, वसंत पंचमीतून ,सरस्वती पूजनेतून.