У нас вы можете посмотреть бесплатно पुलवामा हल्ल्यावर शहीद जवानांना श्रद्धांजली परफॉर्मन्स или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रत्नागिरी येथे देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) आपल्या ५७ व्या गौरवशाली वर्ष निमित्ताने पोलीस मैदानावर आयोजित ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’ या उपक्रमाचा आज सकाळी शुभारंभ केला. २८ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथून सुरू झालेली ही सायक्लोथॉन ६,५०० किमी पेक्षा जास्त अंतर पार करत किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती या सायक्लोथॉनचा उद्देश किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासह किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे भान निर्माण करणे, नागरिक व ‘सीआयएसएफ’ यांच्यात समन्वय वाढवणे, तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या धोक्यांबाबत जागरूक करण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.