У нас вы можете посмотреть бесплатно अशा तर्हेने तयार करा चटपटीत आणि चविष्ट सी फूड स्टार्टर्स । ओल्या करंदीचे पॅटिस । Tiny Prawns Patties или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
How to Make Tiny Prawns Patties At Home | Prawns Patties | ओल्या करंदीचे पॅटिस | Recipe By Gharcha Swaad OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli Buy Meyer Pans: http://bit.ly/2MOwoDI [ Use Code: GS15 ] and get 15% Discount साहित्य - २५० ग्रॅम ओली करंदी, ४०० ग्रॅम उकडून खीसलेली बटाटी, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,२ कांदे बारीक चिरलेले, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, २ वाट्या ब्रेड क्रंब्स, २ अंडी, २ tsp घरगुती गरम मसाला, १¼ tsp हळद, २ tblsp घरगुती लाल मसाला, ½ वाटी हिरवं वाटण ( ३ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, ६ लसून पाकळ्या आणि १" आले ), १ tblsp लिंबाचा रस, ४ tblsp कॉर्न फ्लॉवर, तळण्याकरिता तेल आणि चवीनुसार किंवा प्रमाणानुसार मीठ. घरगुती पद्धतीचा स्वादिष्ट मसाला | Traditional Masala - • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच... कृती - करंदी २ पाण्यातून स्वच्छ करून घ्यावी आणि निथळून घ्यावे. करंदीमध्ये १ tsp हळद, १ tsp मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करून घ्यावे आणि १० मिनिटे मुरवत ठेवावे. एका पण मध्ये ४ tblsp तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. कांदा हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. परतून झाल्यावर यात घरगुती लाल मसाला, १ tsp गरम मसाला, आणि १ tsp मीठ घालून परतावे. परतून झाले कि लगेच यात मुरवत ठेवलेली करंदी घालावी आणि मसाल्यात एकजीव करून घ्यावी. आता करंदी सोबत संपूर्ण मिश्रण १० मिनिटे छान चांगले शिजवून कोरडे करावे. गॅस बंद करून करंदीचे सारण थंड करून घ्यावे. आता बटाट्याच्या खीसमध्ये १ tsp गरम मसाला, १ tsp मीठ आणि कॉर्न फ्लॉवर घालून मिश्रण एकजीव करून लगदा तयार करून घ्यावा. चपातीला गोळा घेतो तेवढा गोळा घेऊन त्याला वाटीसारखा आकार द्यावा आणि त्यात करंदीचे सारण भरून गोळा बंद करून पॅटीसचा आकार द्यावा. असे सर्व पॅटिस तयार करून घ्यावेत. एका वाटीत अंडी फेटून घ्यावे. फेटलेल्या अंड्यात आणि ब्रेड क्रंब्समध्ये पॅटिस घोळून मंद ते मध्यम आचेवर तांबूस रंगावर तळून घ्यावे. हे पॅटिस कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. #prawnspatties #seafoodrecipe #seafoodstarters If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com