У нас вы можете посмотреть бесплатно तोफ होते गाव होतो निर्मनुष्य | आचरा गावपळण | खरंच भुतं फिरतात का? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तोफ होते काही वेळातच गाव होतो निर्मनुष्य | आचरा गावपळण | खरंच भुतं फिरतात का? #gavpalan #2024 #kokan Ghosts and the Abandoned Village नमस्कार, मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून.. मित्रांनो आचरा गावपळण 2024. आचरे गावची गावपळण ही ऐतिहासिक आणि खूप लक्षवेधी ठरते ती म्हणजे सात ते आठ हजार लोकवस्ती असलेला आचरा गाव गावपळणीच्या तीन दिवसांसाठी संपूर्ण निर्मनुष्य होतो. हे सगळे क्षण अनुभवण्यासाठी मुंबईतील चाकरमानी सुद्धा गाव पळणीच्या निमित्ताने गावी येतात आणि प्रत्यक्ष अनुभव घेतात. प्रत्येक जण आपापल्या परीने वेशीबाहेर राहूट्या काढून राहतात. यानिमित्ताने एकमेकांचे सुखदुःख, संगीत, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, दशावतार, भजने तसेच महिलांच्या फुगड्या ही आनंदाने या तीन दिवसात खेळल्या जातात... आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आचरे गावातील गावपळणीच्या दिवशी मंदिराकडील परिस्थिती कशा पद्धतीने असते, मंदिराचे सर्व दरवाजा कसे बंद केले जातात कशी तोफ होते वाजवली जाते आणि गाव निर्माण होतो ते पाहणार आहोत.... आचरा गावपळण 2024 Achara Gavpalan 2024 • आचरा गावपळण Kokan vlogs latest Konkan Vlogs latest स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल... श्री पराग नामदेव कुबल मु. पो. आचरा - पिरावाडी, ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग. पिन कोड - 416614 Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko... Facebook Page https://www.facebook.com/swargiyaKonk... A Day in the Life of a Konkan Fisherman Top 5 Most Delicious Konkan Dishes Konkan Village Life: Then and Now Traditional Konkan Wedding Rituals स्वर्गीय कोकण गावपळण व्हिडिओ आचरा गावपळण 2024 गावपळण का करतात गावपळण किती वर्षांनी होते आचरे गावची ऐतिहासिक गावपळन गावपळण म्हणजे काय? इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे Achara Gavpalan 2024 Gavpalan ka karatat? Gavpalan kiti varshane hote Achara aitihasik Gavpalan? Gavpalan mhnanaje Kay? Inamdar Shri Dev Rameshwar Sansthan Kasaba Achara gavpalan in malvan gavpalan gavpalan story gavpalan aachra gavpalan in malvan achara गावपळण आचरा गावपळण कोकणातील गावपळण village village life gav kokan konkan koknatil pratha parampara कोकणातील प्रथा परंपरा आचरा रामेश्वर Thanks For Watching....