У нас вы можете посмотреть бесплатно पहाटे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रत्नागिरीहून पहाटे ६ वाजता निघून कशेळीमार्गे देवघळी बीचला पोहोचलो. हा साधारण ४० किमीचा प्रवास होता, पण वाटेत दिसणारे खाडी आणि समुद्राचे अप्रतिम दृश्य मन मोहून टाकणारे होते. गांवखडी ब्रीजवरून दिसणारा खाडी आणि समुद्र संगम विशेष सुंदर दिसतो. देवघळी बीच हा रत्नागिरीजवळील शांत आणि कमी लोकांना माहिती असलेला सुंदर समुद्रकिनारा आहे. या ठिकाणाचा इतिहासही अतिशय रोचक आहे. त्यानंतर कशेळी गावातील सुमारे ८०० वर्षे जुने कनकादित्य सूर्य मंदिर पाहिले. हे कोकणातील अत्यंत प्राचीन आणि दुर्मिळ सूर्य मंदिर आहे. पहाटेचा प्रवास, शांत बीच आणि प्राचीन मंदिर – हा अनुभव अविस्मरणीय ठरला. 📍 ठिकाणे: रत्नागिरी गांवखडी ब्रीज सुरूचे बन देवघळी बीच कशेळी कनकादित्य सूर्य मंदिर 🚗 एकूण अंतर: रत्नागिरी ते देवघळी – साधारण 40 किमी हा व्हिडिओ मराठीत Voice Over पद्धतीने केला आहे. Camera: Sony6700, IPhone 17 pro max Video edited by: VN Videoeditor Music: YouTube आपण असेच कोकणातील सुंदर आणि कमी माहिती असलेले ठिकाण पाहण्यासाठी चॅनलला Subscribe करा. Journey Beyond 56 Travel After Retirement #Konkan #Ratnagiri #DevghaliBeach #Kasheli #KonkanTravel #Ratnagiri #HiddenKonkan #JourneyBeyond56 #MaharashtraTourism #roadtrips #Realkonkan #kanakaditya #Suntemple