У нас вы можете посмотреть бесплатно अरे एकदा तुकाराम मुंढेंच्या ताब्यात निवडणूक आयोग द्या.. मोदी घरी 🤔 निखिल वागळे खुलासा Nikhil Wagle или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अरे एकदा तुकाराम मुंढेंच्या ताब्यात निवडणूक आयोग द्या.. मोदी घरी 🤔 निखिल वागळे खुलासा Nikhil Wagle जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी बिहार निवडणुकीतील भाजपच्या विजयाचं श्रेय निवडणूक आयोगाला दिलं. निवडणूक आयुक्त भाजपसाठी उघडं उघड काम करतोय तरी जनता गप्प बसुन आहे. सध्या पूर्ण देशात मतं चोरी थांबवू शकणारा एकच माणूस आहे तो म्हणजे तुकाराम मुंढे. जर अस घडलं तर मोदी शहांना झोप लागणार नाही आणि इथून पुढ भाजप एक पण निवडणूक जिंकणार नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा एकनाथ शिंदे होणार का ? असा सवाल nikhil wagle यांनी उपस्थित केला. भाजपच्या मत चोरीची प्रकरण काँग्रेसने बाहेर काढली पाहिजे. विरोधी पक्षांनी आता काहीतरी केलं पाहिजे. भाजपने मतं चोरी कोणत्या राज्यात केली : १) हरियाणा २) महाराष्ट्र ३) दिल्ली ४) बिहार #NikhilWagle #EknathShinde #MarathiNews #tukarammundhe #Congress #निखिलवागळे #DevendraFadnavis #bjp #ठाकरे #modi #नितीशकुमार #electionresults #तुकाराममुंढे #MaharashtraPolitics #भाजप #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र 1) Nikhil Wagle on Congress vs BJP 2) Eknath Shinde 3) Uddhav Thackeray 4) nikhil wagle viral video 5) Tukaram Mundhe 6) Maharashtra News 7) Nitish Kumar 8) PM Narendra Modi फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra