У нас вы можете посмотреть бесплатно पालघर || लाल बावट्याचे बेमुदत आंदोलन सुरु или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आदिवासींवर जुलम चालू! पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे - 'मागण्या मान्य नाही तर शहर अडकणार!'* *दिनांक: १६ डिसेंबर २०२५ | पालघर* *पालघर**: **"स्वातंत्र्याची ७८ वर्षे, आदिवासींचा न्याय मात्र अद्याप वाट बघतोय!"* शासन-प्रशासनाच्या खोट्या विकासाच्या नावाखाली आदिवासी कष्टकरी वर्गावर जुलमी अत्याचार चालू आहेत. *या असह्य अन्यायाविरुद्ध सोमवार, दि. २२ डिसेंबर २०२५ पासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत निर्णायक धरणे आंदोलन* सुरू करून शहर थांबविणार आहोत, असा धडाकेबाज इशारा *भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा)* चे पालघर तालुका सह-सेक्रेटरी *काॅ. सुशांत मेरे* यांनी दिला आहे. *आंदोलनाची तीव्रता:* हजारो आदिवासी-भूमिपुत्र रस्त्यावर उतरतील. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पूर्णपणे अडकेल. मागण्या पूर्ण होईपर्यंत *कोणताही समझोता नाही, आंदोलन मागे घेणार नाही!* पक्षाने स्पष्टपणे सांगितले आहे. *आंदोलनाच्या ज्वलंत मागण्या - एकाही मागणीवर समझोता नाही!* 1. *शबरी आवास योजनेचा डावखरेदीचा ड्रामा थांबवा!* बिगर आदिवासींनी आदिवासी घरकुले हस्तगत केली तरी समधीतावर तातडीने कारवाई करा! 2. *परणाली हल्ला प्रकरण: आदिवासी तरुणाच्या निवडीने गुंडागर्दी!* जातीवाचक शिवीगाळ व प्राणघातक हल्ल्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखल असतानाही पोलिसांनी आरोपींना स्टेशनमधून सोडले. *संबंधित पोलिसांवर अॅट्रॉसिटी कलम ४ अंतर्गत कारवाई + सर्व आरोपी अटक!* 3. *सरावली Go Green Eco Tech Solutions Pvt. Ltd. - पर्यावरण व जीवघेणे विषारी कचऱ्याचा कारखाना!* प्लास्टिक रिसायकलिंगच्या नावाने MPCB च्या संगनमताने रासायनिक घनकचरा प्रक्रिया - बांधकाम परवानगी नाही! घातक कचरा जमिनीत पुरला, नाल्यात टाकला, बोरिंगमध्ये सोडला - *नागरिकांचे आरोग्य व पर्यावरण धोक्यात!* तक्रारी झाल्या तरी राजकीय दबावाने कारवाई नाही. सामाजिक कार्यकर्त्यांवर *गुंडांनी अमानुष मारहाण, लूटमार* केली तरी MPCB गप्प! *मागणी:* *दोषींवर गंभीर गुन्हे + अटक + कंपनी कायमस्वरूपी बंद + दोषी अधिकाऱ्यांना निलंबन!* *"मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील. शासनाला आदिवासींच्या रक्ताची किंमत कळेल!"* - काॅ. शुशांत मेरे क्रुपया प्रसिद्धी साठी *काॅ. सुशांत मेरे* पालघर तालुका सह-सेक्रेटरी मो 91 82375 67628 *भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा)*