У нас вы можете посмотреть бесплатно कु.मायरा मंजुनाथ लाड व कु.शिवानी भाग्यवंत नारायणे या चिमुकलीचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🎂 कुमारी मायरा मंजुनाथ लाड हिचा तिसरा वाढदिवस 🎂 शिवानी भाग्यवंत नारायणे हिचा पहिला वाढदिवस या दोन्ही चिमुकल्यांचे वाढदिवस सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शिरा, उपीट व बिस्किटांचे वाटप करून अत्यंत अर्थपूर्ण आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरे करण्यात आले. प्रत्येक वाढदिवस हा केवळ उत्सव न राहता, समाजाला काहीतरी देण्याची संधी असावी या उदात्त भावनेतून त्यांच्या आई-वडिलांनी दरवर्षी असे समाजयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे. आई-वडिलांनी दिलेल्या या संस्कारांतून “समाजाकडून घेतो, तर समाजाला काहीतरी देणं आपलं कर्तव्य आहे” हा माणुसकीचा संदेश कृतीतून दिला जात आहे. या दोन्ही चिमुकल्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🌸 त्या निरोगी, दीर्घायुषी व उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 🙏