У нас вы можете посмотреть бесплатно नारायणगावच्या शिवविहार सोसायटीच्या शिवतेज बिल्डिंगमध्ये दिवसाढवळ्या चोरी l दागिने केले लंपास l или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नारायणगावच्या शिवविहार सोसायटीच्या शिवतेज इमारतीमध्ये राहत असलेल्या सुनंदा नारायण दरेकर या 65 वर्षाच्या महिलेचा दिनांक 15 मार्च 2026 रोजी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान फ्लॅट पडून घरातील दोन तोळे वजनाचे दागिने व एक लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले हे चोरटे ईरटीका गाडीमधून आल्याचे समजले. याबाबतची खबर नांदगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली असून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपंगे व त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत दरम्यान भुरट्या चोऱ्या पुन्हा वाढू लागले असून नागरिकांनी सतर्क राहावे तसेच सोन्याचे दागिने घरामध्ये ठेवू नयेत असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. #vighnahartimes #विघ्नहरटाइम्स